Uddhav Thackeray Interview With Sanjay Raut Live, 27 July 2022: आमदारांची बंडखोरी, पक्षासमोर उभी राहिलेली आव्हानं, कोर्टातील लढाई तसंच आगामी निवडणुका अशा अनेक मुद्द्यांवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यांतर आणि राज्यात अनपेक्षितपणे झालेल्या सत्तांतरानंतर उद्धव ठाकरे प्रथमच जाहीर मुलाखतीद्वारे व्यक्त झाले आहेत. ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली आहे. मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर टीका केली असून नव्याने शिवसेना उभी करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. तसंच आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत भगवा फडकेल असा विश्वासही व्यक्त केला आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 27-07-2022 at 08:39 IST
मराठीतील सर्व मुंबई महापालिका निवडणूक २०२२ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena uddhav thackeray saamana interview sanjay raut bjp eknath shinde narendra modi bmc election sgy