केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी गुरुवारी लोकसभेमध्ये २०१३-१४ आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला. पुढील वर्षी देशात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यापार्श्वभूमीवर केंद्रातील सत्ताधारी संयुक्त पुरोगामी आघाडीचा (यूपीए) हा शेवटचा अर्थसंकल्प. मंदीच्या कचाट्यात सापडलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी चिदंबरम काय उपाययोजना करतात, याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. वित्तीय तूट, चालू खात्यावरील तूट, सर्वसामान्यांच्या बचतीचे घटते प्रमाण या सगळ्या आव्हानांचा मुकाबला करताना चिदंबरम यांनी सादर केलेला अर्थसंकल्प खूपच सपक असल्याचा सर्वसाधारण सूर उमटलाय. चिदंबरम यांनी पुष्कळ गोष्टी करता येण्यासारख्या होत्या. मात्र, त्यांनी मामुली उपचार करून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केल्याची टीका त्यांच्यावर होऊ लागलीये. परदेशातील वृत्तपत्रे या अर्थसंकल्पाकडे कशा पद्धतीने बघताहेत, याचा थोडक्यात घेतलेला वेध…
अर्थसंकल्प २०१३: परदेशी माध्यमांचा दृष्टीकोन
परदेशातील वृत्तपत्रे चिदंबरम यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाकडे कशा पद्धतीने बघताहेत, याचा थोडक्यात घेतलेला वेध...
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 01-03-2013 at 01:46 IST
मराठीतील सर्व अर्थसंकल्प २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Budget 2013 international media comments on union budget