Budget 2024 Updates: देशभरात येत्या तीन महिन्यांत सार्वत्रिक निवडणुका होणार असून त्याआधीचा हा मोदी सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प होता. अर्थमंत्री निर्मला सीतारमण हा अर्थसंकल्प लोकसभेत सादर केला. या अर्थसंकल्पाचं स्वरूप जरी अंतरिम असलं, तरी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सामान्य मतदारांसाठी अर्थसंकल्पात काही नव्या घोषणा होणार का? याची चर्चा पाहायला मिळत होती. त्याशिवाय गेल्या वर्षभरात मोदी सरकारने जाहीर केलेल्या योजनांसाठी अर्थसंकल्पात नव्याने कोणती तरतूद केली जाते? याकडेही अर्थजगताचं लक्ष होतं. या पार्श्वभूमीवर यंदाच्या अर्थसंकल्पात निर्मला सीतारमण यांनी काही महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इथे पाहा अर्थसंकल्पाचं लाईव्ह कव्हरेज!

अर्थसंकल्पाबाबत तुम्हाला या भन्नाट गोष्टी माहिती आहेत का?

  • पूर्वी अर्थसंकल्प संध्याकाळी ५ वाजता सादर व्हायचा. १९९९ सालापासून तो सकाळी ११ वाजता सादर व्हायला लागला!
  • २०१७ साली रेल्वे अर्थसंकल्प मुख्य अर्थसंकल्पातच समाविष्ट करण्याची पद्धत सुरू झाली.
  • २०१९मध्ये विद्यमान केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या पहिल्या पूर्णवेळ महिला केंद्रीय अर्थमंत्री बनल्या.
  • निर्मला सीतारमण यांच्याव्यतिरिक्त याआधी फक्त माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनीच केंद्रीय महिला अर्थमंत्री म्हणून १९७० साली अर्थसंकल्प सादर केला होता.
  • यंदाच्या सहाव्या अर्थसंकल्पानंतर निर्मला सीतारमण माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या सलग ६ अर्थसंकल्प मांडण्याच्या विक्रमाशी बरोबरी करतील.
  • मोरारजी देसाईंनी आपल्या कारकिर्दीत एकूण १० अर्थसंकल्प मांडले!
  • त्याखालोखाल माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, अरुण जेटली, पी. चिदम्बरम, यशवंत सिन्हा यांनी प्रत्येकी ५ केंद्रीय अर्थसंकल्प सादर केले.
Live Updates

Budget 2024 Updates, Finance Minister Nirmala Sitharaman Speech: मोदी सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प; निवडणुकांआधी कोणत्या घोषणा होणार?

10:14 (IST) 1 Feb 2024
budget 2024 live updates: अर्थमंत्री निर्मला सीतारमण सहावा अर्थसंकल्प आज सादर करणार!

अर्थसंकल्पाच्या प्रती संसद भवनात पोहोचल्या, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण त्यांचा सहावा अर्थसंकल्प आज सादर करणार!

10:07 (IST) 1 Feb 2024
अर्थसंकल्पापूर्वीच बाजार घसरला, तोट्यात सुरू झाला, पेटीएमचा स्टॉक उघडताच कोसळला

आज अर्थमंत्री निर्मला सीतारमण लोकसभेत नवा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्यापूर्वीच आरबीआयच्या कारवाईनंतर पेटीएमचे शेअर्स उघडताच कोसळले आहेत.

सविस्तर वृत्त

09:20 (IST) 1 Feb 2024
budget 2024 live updates: अर्थमंत्र्यांच्या हाती ‘लाल चोपडी’, थोड्याच वेळात सादर होणार देशाचा अंतरिम अर्थसंकल्प!

अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थमंत्रालयातून संसद भवनाकडे निघाल्या…

09:16 (IST) 1 Feb 2024
पगारदार अन् नोकरदार नसलेल्या दोघांनाही मिळणार आनंदाची बातमी? HRA घेणाऱ्यांसाठी बजेटमध्ये होऊ शकते मोठी घोषणा

अर्थ मंत्रालयातील सूत्रांवर विश्वास ठेवायचे झाल्यास विविध शहरांमध्ये काम करणाऱ्यांना मोठा दिलासा देण्याची तयारी सुरू आहे. विशेषत: बंगळुरू आणि पुण्यासारख्या शहरात राहणाऱ्यांसाठी चांगली बातमी समोर येऊ शकते.

वाचा सविस्तर

09:15 (IST) 1 Feb 2024
Budget 2024 : अर्थसंकल्प समजून घेण्यापूर्वी ‘या’ आर्थिक गोष्टी माहीत करून घ्या…

खरं तर अर्थसंकल्पात सरकार आगामी आर्थिक वर्षाचे नियोजन सांगणार आहे. तसेच सरकार कोणती योजना जाहीर करणार किंवा कोणती वस्तू महागणार हे सर्वसामान्यांना समजणार आहे.

वाचा सविस्तर

09:00 (IST) 1 Feb 2024
budget 2024 live updates: आरोग्य विभागाकडून अर्थसंकल्पात १६,१३३ कोटींची मागणी! , अर्थसंकल्पाच्या ८ टक्के निधी आरोग्याला हवा….

गेल्या वर्षी आरोग्य विभागाने ६,०२३ कोटी रुपयांची मागणी केली होती. मात्र तत्कालीन अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोग्य विभागाला अर्थसंकल्पात ३,५०१ कोटी रुपये मंजूर केले होते.

वाचा सविस्तर

08:59 (IST) 1 Feb 2024
Money Mantra : सामान्य करदात्याला बजेटकडून किती अपेक्षा? अर्थमंत्र्यांच्या पेटाऱ्यातून काय निघणार?

Union Budget 2024 : सामान्य वैयक्तिक करदात्यांना(Income Tax) या केंद्रीय अर्थसंकल्पा (Union Budget 2024) कडून प्राप्तिकराच्या बाबतीत किती दिलासा मिळू शकतो याचा आढावा घेऊ यात.

वाचा सविस्तर

08:54 (IST) 1 Feb 2024
budget 2024 live updates: वित्तरंजन : हलवा समारंभ आणि ब्रिफकेस

भारतीय संस्कृतीप्रमाणे कोणत्याही कार्याचा शुभारंभ तोंड गोड करून करण्यात येतो. त्यामुळे आजपर्यंत प्रत्येक अर्थमंत्र्यांनी अर्थमंत्रालयातील नॉर्थ ब्लॉकमध्ये ‘हलवा समारंभ’ आयोजित करून मंत्रालयातील सर्व कर्मचाऱ्यांना हलवा खाऊ घालण्याची परंपरा कायम ठेवली आहे.

वाचा सविस्तर

08:52 (IST) 1 Feb 2024
Interim budget : १ फेब्रुवारीला सादर होणारे अंतरिम बजेट हे मूळ बजेटपेक्षा कसे वेगळे असते? निवडणुकांशी संबंध काय?

अंतरिम किंवा मध्यवर्ती अर्थसंकल्प हे कधी सादर केले जाते? तसेच या प्रकारचे बजेट सादर करण्यामागील कारण काय आहे ते समजून घ्या.

वाचा सविस्तर

08:47 (IST) 1 Feb 2024
Budget 2024 : रिअल इस्टेट क्षेत्राला उद्योगाचा दर्जा मिळेल का? उद्योजकांच्या काय अपेक्षा?

Budget 2024 Real Estate Expectations : के रहेजा कॉर्प होम्सचे सीईओ रमेश रंगनाथन यांच्या म्हणण्यानुसार, रिअल इस्टेट क्षेत्राला उद्योगाचा दर्जा देण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत असून, आगामी अर्थसंकल्पाकडून ही मोठी अपेक्षा आहे.

वाचा सविस्तर

08:47 (IST) 1 Feb 2024
budget 2024 live updates: करदात्यांना ४ प्रकारच्या कर सवलतींची अपेक्षा, आज घोषणेची शक्यता

करदात्यांना कोणत्या प्रकारच्या सवलती मिळण्याची शक्यता?

वाचा सविस्तर

08:32 (IST) 1 Feb 2024
budget 2024 live updates: ग्रीन मोबिलिटीबरोबर पायाभूत विकासातही गती, बजेटबाबत ऑटोमोबाईल क्षेत्राच्या अपेक्षा काय?

मर्सिडीज बेंझ इंडियाचे एमडी आणि सीईओ संतोष अय्यर म्हणाले की, आम्ही पायाभूत सुविधा प्रकल्पांवर भांडवली खर्च सुरू ठेवण्याची अपेक्षा करतो, ज्यामुळे ऑटोमोटिव्ह क्षेत्राला मदत मिळणार आहे.

वाचा सविस्तर

08:31 (IST) 1 Feb 2024
budget 2024 live updates: अर्थसंकल्प समजून घेण्यापूर्वी ‘या’ Financial Terms जाणून घ्या, तुम्हाला सरकारचे नियोजन कळेल

अनेकांना बजेट समजण्यात अडचण येते. याचे कारण आर्थिक संज्ञा (term). अर्थसंकल्पात अनेक प्रकारच्या आर्थिक संज्ञा वापरल्या जातात. बऱ्याच लोकांना ‘या’ संज्ञा माहीत नसतात.

वाचा सविस्तर

08:30 (IST) 1 Feb 2024
budget 2024 live updates: यंदाच्या अंतरिम बजेटमध्ये मानक वजावटीची मर्यादा वाढवली जाणार का? अर्थमंत्र्यांकडून अधिक सवलतीची अपेक्षा

केंद्रीय अर्थसंकल्प २०२०-२१ मध्ये नवीन प्राप्तिकर प्रणाली प्रथम सादर करण्यात आली. नवीन कर प्रणाली १ एप्रिल २०२३ पासून डीफॉल्ट पर्याय बनली आहे.

वाचा सविस्तर

08:30 (IST) 1 Feb 2024
budget 2024 live updates: अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्याकडून मध्यमवर्गाला काय अपेक्षा? जाणून घ्या

यंदाचा अर्थसंकल्प महत्त्वाचा आहे, कारण हे निवडणुकीचे वर्ष आहे आणि मोदी सरकारला पुन्हा सत्तेवर येण्याची अपेक्षा आहे. एनडीए सरकार वित्तीय उद्दिष्टे आणि निवडणूक अपिलांचा समतोल कसा साधणार आहे, याकडेच सगळ्यांचे लक्ष आहे.

वाचा सविस्तर

08:29 (IST) 1 Feb 2024
Budget 2024 : अर्थसंकल्पात वित्तीय संस्थांकडून ७० हजार कोटी मिळविण्याचे लक्ष्य

चालू आर्थिक वर्षात सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि वित्तीय संस्थांच्या चांगल्या तिमाही निकालांमुळे त्यांच्याकडून सरकारला देण्यात येणाऱ्या लाभांशात लक्षणीय वाढ अपेक्षित आहे.

वाचा सविस्तर

08:27 (IST) 1 Feb 2024
budget 2024 live updates: नाणेनिधीकडून भारताच्या विकासदर अंदाजात वाढ; अंतरिम अर्थसंकल्पाआधी अर्थव्यवस्थेसाठी सुवार्ता

नाणेनिधीने २०२५-२६ साठी अंदाजातही २० आधारबिंदूनी वाढीसह ६.५ टक्क्यांचा सुधारीत अंदाज व्यक्त केला आहे

वाचा सविस्तर

08:26 (IST) 1 Feb 2024
Budget 2024: अर्थसंकल्प अधिवेशन; पंतप्रधान मोदींचा विरोधकांना टोला अन् आवाहन | PM Modi On Budget

Budget 2024: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी संसदेत धु़डगूस घालणारे खासदार असं उद्देशून विरोधकांना टोला लगावला. तसंच विरोधकांनी मागच्या दहा वर्षांमधून धडा घ्यावा आणि आता तरी गोंधळ घालू नये, अस आवाहनही मोदींनी केलं आहे.

इथे पाहा व्हिडीओ

08:25 (IST) 1 Feb 2024

08:24 (IST) 1 Feb 2024
budget 2024 live updates: महिलांसाठी कोणत्या घोषणा होणार? महिलांना कर रचनेतून दिलासा मिळण्याची शक्यता

काँग्रेस सरकारने निवडणुकीपूर्वी सादर केलेल्या अर्थसंकल्पात महिला करदात्यांच्या ज्या सुविधा हिरावून घेतल्या होत्या, त्या पंतप्रधान मोदी परत करणार करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

वाचा सविस्तर

08:23 (IST) 1 Feb 2024
Interim Budget 2024 : तारीख, वेळ अन् अर्थसंकल्पातून केंद्रीय अर्थमंत्र्यांकडून काय अपेक्षा?

फेब्रुवारीच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी याची घोषणा केली गेली होती, परंतु नरेंद्र मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी त्यात बदल केला.

वाचा सविस्तर

08:22 (IST) 1 Feb 2024
budget 2024 live updates: अर्थसंकल्पातून गुंतवणूकदारांना काय मिळणार ?

प्रत्येक सरकारी खात्याद्वारे आपल्याला मागण्या नोंदवून अर्थमंत्रालयाला सादर केल्यावर पुढच्या वर्षी म्हणजे पुढच्या आर्थिक वर्षात किती उत्पन्न प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कराद्वारे जमा होणार आहे ? याचा अंदाज घेऊन अर्थसंकल्प तयार केला जातो.

वाचा सविस्तर

08:21 (IST) 1 Feb 2024
Budget 2024: A टू Z- समजून घ्या, अर्थसंकल्पामागचे राजकारण!

Budget 2024 : दहा वर्षांत दुसऱ्यांदा भाजपा सरकार हंगामी अर्थसंकल्प सादर करणार आहे. या निमित्ताने केंद्रीय अर्थमंत्र्यांकडून अर्थसंकल्पात वापरल्या जाणाऱ्या विविध संकल्पना आणि अर्थसंकल्पामागचे राजकारण समजून घेण्याचा हा प्रयत्न….

वाचा सविस्तर

08:19 (IST) 1 Feb 2024
budget 2024 live updates: अर्थसंकल्प, ‘फेड’ व्याजदर निर्णयापूर्वी ‘सेन्सेक्स’मध्ये ६१२ अंशांची तेजी

राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये २०३.६० अंशांची भर पडली आणि तो २१,७२५.७० पातळीवर बंद झाला.

वाचा सविस्तर

08:17 (IST) 1 Feb 2024
budget 2024 live updates: भारत ९२ व्या अर्थसंकल्पासाठी सज्ज; १९४७ मधील पहिला अर्थसंकल्प कसा होता?

१८९२ मध्ये कोईम्बतूरच्या एका व्यावसायिक कुटुंबात जन्मलेले चेट्टी हे एक सुशिक्षित व्यक्ती होते, ज्यांनी मद्रास ख्रिश्चन कॉलेजमध्ये अर्थशास्त्राचा अभ्यास केला आणि मद्रास लॉ कॉलेजमधून कायद्याची पदवी घेतली.

वाचा सविस्तर

08:12 (IST) 1 Feb 2024
budget 2024 live updates: काँग्रेस सरकार व मोदी सरकारचा GDP सारखाच, मग फरक काय?

काँग्रेस नेते गौरव वल्लभ यांनी मोदी सरकारच्या आर्थिक कामगिरीवर प्रतिक्रिया दिली असून २००४-१४ या काळातील काँग्रेसचा आर्थिक विकासदर ६.८ टक्के होता तर २०१४-२४ या काळातला मोदी सरकारचा विकासदर ५.९ टक्क्यांवर आहे, अशी तुलना त्यांनी केली आहे.

08:07 (IST) 1 Feb 2024
budget 2024 live updates: निर्मला सीतारामन आज मोदी सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प मांडणार

येत्या तीन महिन्यांत देशात निवडणुका होणार असून त्याआधीचा शेवटचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन मांडणार आहेत. सकाळी ११ वाजता अर्थसंकल्प मांडायला सुरुवात होणार आहे.

Interim Budget 2024 Streaming : अर्थसंकल्प समजून घेताना…

Budget 2024 Updates, Finance Minister Nirmala Sitharaman Speech: अर्थसंकल्पविषयक सर्व महत्त्वाच्या अपडेट्स एका क्लिकवर!