Union Budget 2024, Finance Minister Nirmala Sitharaman Speech Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारच्या अर्थसंकल्पाची प्रतीक्षा सर्वांनाच लागली होती. अखेर २३ जुलै रोजी आर्थिक वर्ष २०२४-२५ साठीचा देशाचा अर्थसंकल्प निर्मला सीतारामण यांनी सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये देशातील सर्वसामान्य नागरीकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या अर्थसंकल्पाकडून मध्यमवर्गाला मोठ्या अपेक्षा असून गरीब आणि शेतकऱ्यांसाठी मोठं गिफ्ट मिळालं आहे. अर्थसंकल्पामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या. आर्थिक वर्ष २०२४-२५ चा केंद्रीय अर्थसंकल्प २३ जुलै रोजी लोकसभेत सादर करण्यात आला. अर्थमंत्री निर्मला सीतारामण आज सकाळी ११ वाजता त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात मोठ्या घोषणा केल्या.
Union Budget 2024 Live Updates, Parliament Budget Session 2024: मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्ममधील पहिल्या अर्थसंकल्पातील तरतुदी…
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पातून सामान्य माणसाला काय मिळणार, याची आता उत्सुकता लागली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पाकडून तंत्रज्ञान, आरोग्य, शेती आणि इतर महत्त्वाच्या क्षेत्रांना मोठी अपेक्षा आहे. तसेच मोबाइल आणि स्मार्ट LED टीव्हीच्या खरेदीदारांनाही अर्थसंकल्पातून बऱ्याच आशा आहेत. यावेळी तरी मोबाइल फोन स्वस्त होणार का? हा प्रश्न अनेक मोबाइल प्रेमींना पडला आहे.
वाचा सविस्तर
Budget 2024 Expectations : मोबाइल स्वस्त होणार का? अर्थसंकल्पाआधी इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या दरासंबंधी माहिती घ्या
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण आर्थिक वर्ष २०२४-२५ साठीचा देशाचा अर्थसंकल्प सादर करतील. अर्थमंत्री सीतारामण सलग सातव्या वर्षी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. भारताचा या संकल्पाच्या दिशेने प्रवास सुरू होईल असा अर्थसंकल्प देशातील जनतेला अपेक्षित आहे.
वाचा सविस्तर
अर्थसंकल्प सकाळी ११ वाजताच का सादर करतात? तारीख आणि वेळेत कसे बदल होत गेले?
अर्थमंत्री निर्मला सीतारामण मंगळवारी (२३ जुलै) केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २२ जुलैपासून सुरू होणार असून २३ जुलै रोजी देशाचा आतापर्यंतचा ९३ वा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. यावर्षी भारताला दोन अर्थसंकल्प पाहायला मिळाले आहेत. फेब्रुवारी महिन्यात लोकसभा निवडणुकीच्या आधी अंतरिम अर्थसंकल्प मांडण्यात आला होता, तर आता संपूर्ण अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. याआधी इतिहासात अर्थसंकल्प सादर करण्याची वेळ वारंवार बदलली गेली आहे. काय आहे यामागचा इतिहास, ते जाणून घेऊयात.

एनडीए सरकारचा २३ जुलै रोजी अर्थसंकल्प आहे. हा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण लोकसभेत सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्या नावावर एक अनोखा विक्रम नोंदवला जाणार आहे. सलग सात वेळा अर्थसंकल्प सादर करणार्या निर्मला सीतारामण या देशाच्या पहिल्या अर्थमंत्री ठरणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारचा २३ जुलै रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रासाठी काही मोठ्या घोषणाही होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत. त्यामुळे अर्थसंकल्पाकडे महाराष्ट्राच लक्ष लागलेलं आहे.
करदात्यांसाठी, नोकरदारांसाठी केंद्र सरकार मोठ्या घोषणा करण्याची शक्यता आहे.यंदाच्या अर्थसंकल्पात मानक वजावटीमध्ये (Standard Deduction) मर्यादा वाढवण्याची मागणी मंजूर केली जाऊ शकते. सध्या नवीन कर प्रणालीत ५०,००० रुपयांचं स्टँडर्ड डिडक्शन मिळतं. नव्या अर्थसंकल्पात ही मर्यादा १ लाख रुपये केली जाण्याची शक्यता आहे. गृहकर्ज घेणाऱ्यांना आयकर अधिनियमांतर्गत दिलासा दिला जाण्याची शक्यता आहे. तसेच महिलांसाठी यंदाच्या अर्थसंकल्पात खास योजना सादर केल्या जाऊ शकतात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारचा २३ जुलैला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण अर्थसंकल्प सादर करतील. या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रासाठी काय मिळणार? याबाबत अनेकांना उत्सुकता लागली आहे.