Union Budget 2025 Girish Kuber Explained: गेल्या खेपेस सादर झालेल्या अर्थसंकल्पामध्ये एनडीएच्या पाठीशी उभे राहिलेल्या तेलगु देसमला अर्थात आंध्र प्रदेशाला प्राधान्य होते. या खेपेस तसेच प्राधान्य यंदा निवडणुका असलेल्या बिहारला मिळाले आहे. पूर्वी अर्थसंकल्पात राजकीय लाभ अशी बाब थेट दिसत नव्हती. मात्र आता भाजपा सरकारने गेल्या दोन वर्षांत सारे काही थेटच असे धोरण राबवलेले दिसते. अर्थात बिहारसाठी तरतूद करताना बिहारच्या गरजा महत्त्वाच्या की, राजकीय लाभ हाही मुद्दा तेवढाच महत्त्वाचा आहे. म्हणजे शिक्षणासाठी तरतूद महत्त्वाची की, विमानतळ ही बिहारची गरज आहे. आयकरातील वजावट हा तेवढाच महत्त्वाचा मुद्दा आहे. पण आयकरमुक्त या शब्दावर खेळ सुरू आहे. खरेतर वजावट कशी असणार हा मुद्दा तपशील येईल त्यानुसार महत्त्वाचा ठरणार आहे… लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी केलेले केंद्रीय अर्थसंकल्पाचे विश्लेषण…

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा हा आठवा केंद्रीय अर्थसंकल्प ठरला.

Rahul Gandhi On Budget 2025
Rahul Gandhi : “ही तर बंदुकीच्या गोळ्यांच्या जखमांवर मलमपट्टी”, अर्थसंकल्पावरून राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Budget 2025 News Tax regime slabs
१ हजार रुपये अधिक उत्पन्नामुळे ६० हजारांचा फटका, टॅक्सच्या भितीने नोकरदारांवर पगार कमी करून घेण्याची वेळ
Union Budget 2025 nirmala sitharaman sensex
Union Budget 2025 Live Updates: “केंद्रीय अर्थमंत्र्यांनी ‘असा’ केला मध्यमवर्गाला फसवण्याचा प्रयत्न”, तृणमूलचे खासदार साकेत गोखलेंची पोस्ट चर्चेत!
Union Budget Of India 2025
Union Budget 2025 : केंद्रीय अर्थसंकल्पाचा अफगाणिस्तान, मालदीवलाही फायदा; नेमकी काय आहे निर्मला सितारमण यांची घोषणा
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?
New Tax Slab
१२ लाखांहून कमी उत्पन्न असणाऱ्यांसाठीही टॅक्स स्लॅब, त्याचा नेमका अर्थ काय?
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
Story img Loader