आगामी सणासुदीच्या हंगामाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्य सरकारांकरिता नोव्हेंबर २०२३ महिन्यासाठी ७२,९६१.२१ कोटी रुपये कर हस्तांतरण १० नोव्हेंबरच्या नेहमीच्या तारखेच्या ऐवजी ७ नोव्हेंबरला करण्यास अधिकृत मान्यता दिली आहे. यामुळे राज्य सरकारांना वेळेत निधी वाटपाचे नियोजन करता येईल आणि लोकांना सण आणि उत्सव साजरे करण्यात हातभार लावू शकेल.

जारी केलेल्या रकमेचे राज्यनिहाय वाटपही करण्यात आले आहे. त्यात महाराष्ट्राला ४६०८.९६ कोटी रुपये देण्यात आले आहे. आंध्र प्रदेश राज्याला २९५२.७४ कोटी रुपये वितरीत करण्यात आले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचाः रिलायन्स इंडस्ट्रीज करणार देशातील सर्वात मोठी बाँड विक्री, २० हजार कोटी रुपये जमवणार

तर अरुणाचल प्रदेशला १२८१.९३ कोटी रुपये, आसाम २२८२.२४ कोटी रुपये, बिहार ७३३८.४४ कोटी रुपये, छत्तीसगड २४८५.७९ कोटी रुपये, गोवा २८१.६३ कोटी रुपये, गुजरात २५३७.५९ कोटी रुपये, हरयाणा ७९७.४७ कोटी रुपये, हिमाचल प्रदेशला ६०५.५७ कोटी रुपये देण्यात आले आहेत.

हेही वाचाः Mumbai Builder Scam : फ्लॅट अवघे दोन अन् खरेदीदार १५०; मुंबईत बिल्डरचा घोटाळा अन् करोडोंचा लावला चुना

झारखंड २४१२.८३ कोटी रुपये, कर्नाटक २६६०.८८ कोटी रुपये, केरळ १४०४.५० कोटी रुपये, मध्य प्रदेश ५७२७.४४ कोटी रुपये, मणिपूर ५२२.४१ कोटी रुपये, मेघालय ५५९.६१ कोटी रुपये, मिझोराम ३६४.८० कोटी रुपये, नागालँड ४१५.१५ कोटी रुपये, ओडिशा ३३०३.६९ कोटी रुपये, पंजाब १३१८.४० कोटी रुपये, राजस्थान ४३९६.६४ कोटी रुपये, सिक्कीम २८३.१० कोटी रुपये, तामिळनाडू २९७६.१० कोटी रुपये, तेलंगणा १५३३.६४ कोटी रुपये, त्रिपुरा ५१६.५६ कोटी रुपये, उत्तर प्रदेश १३०८८.५१ कोटी रुपये, उत्तराखंड ८१५. ७१ कोटी रुपये, पश्चिम बंगालला ५४८८.८८ कोटी रुपये अशा पद्धतीनं एकूण ७२,९६१.२१ कोटी रुपयांचं वाटप करण्यात आलं आहे.