डेअरी ब्रँड अमूलने इंस्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये राम मंदिराचा फोटो आहे. पोस्टमध्ये अमूलकडून राम मंदिराचे क्लासिक डूडल शेअर करण्यात आले असून, अमूल गर्लदेखील राम मंदिर सोहळ्यात सहभागी होत असल्याचे दाखवण्यात आले आहे. आता ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या पोस्टमध्ये अब्जावधी आशेच्या मंदिराचे अमूल स्वागत करतो, असे लिहिले आहे. या फोटोत अमूल मुलगी राम मंदिरासमोर अनवाणी हात जोडून उभी आहे. अमूलने या पोस्टवर लिहिले की, अयोध्या मंदिराचे उद्घाटन वेळेवर आहे.

Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Sunil Tatkare
Sunil Tatkare : “आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून…”; अमित शाह-शरद पवार भेटीनंतर सुनील तटकरेंची महत्त्वाची प्रतिक्रिया
Sai Pallavi reacts on turning vegetarian for Sita role in Ramayana
‘रामायण’ सिनेमासाठी मांसाहार सोडल्याचे वृत्त पाहून भडकली साई पल्लवी; कायदेशीर कारवाईचा इशारा देत म्हणाली…
anurag kashyap dance
लेकीच्या लग्नात पाहुण्यांचे स्वागत, ढोल-ताशाच्या तालावर अनुराग कश्यपचा डान्स; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Anju Bhavnani
दीपिका-रणवीरची लेक झाली तीन महिन्यांची; आजी अंजू भवनानी यांनी नातीसाठी केली ‘ही’ गोष्ट, पाहा फोटो
Family recreate iconic Hum Aapke Hain Koun scene
‘गाने बैठे गाना, सामने…’ कुटुंबातील सदस्यांनी ‘हम आपके है कौन’मधील ‘ते’ गाणं केलं रिक्रिएट; VIRAL VIDEO पाहून वाजवाल टाळ्या
Little girl Dance
“काय भारी नाचते राव ही”, गोंडस चिमुकलीने केला जबरदस्त डान्स, Viral Video पाहून तिचे चाहते व्हाल

अमूलची पोस्ट व्हायरल झाली

अमूलने इंस्टाग्रामवर राम मंदिरासंदर्भात शेअर केलेली पोस्ट काही तासांतच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. या पोस्टला १ लाखांहून अधिक लोकांनी लाईक्स केले आहे. त्याचवेळी या पोस्टवर अनेकांनी जय श्रीराम अशा कमेंट केल्यात. काही लोकांनी हार्ट इमोजीही शेअर केल्या आहेत.

Story img Loader