दारूचे शौकीन असलेल्यांना महाराष्ट्र सरकारने मोठा झटका दिला आहे. राज्य सरकारने मूल्यवर्धित करात (VAT) ५ टक्के वाढ जाहीर केली आहे. आता मद्यावरील व्हॅट १० टक्क्यांपर्यंत जाणार आहे. याची अंमलबजावणी १ नोव्हेंबरपासून होणार आहे. त्यामुळे राज्यात दारू महाग होणार आहे. विशेष म्हणजे हा बदल फक्त क्लब, लाऊंज आणि बारमधील मद्यप्रेमींना लागू असेल. या निर्णयामुळे इतर दारू विक्रेत्यांवर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही. राज्य सरकारच्या या निर्णयाचा परिणाम मद्यविक्री विभागावर होणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा