मुंबई: जैव तंत्रज्ञान, औषध निर्माण, वित्त, हरित ऊर्जा, आतिथ्य, बांधकाम क्षेत्र, हवाई वाहतूक अशा विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या सायरस पूनावाला समूहाने केकी मिस्त्री यांची धोरण सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. वित्तीय क्षेत्रात तब्बल चार दशकांची कारकीर्द राहिलेले मिस्त्री हे अलीकडेच एचडीएफसी लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि उपाध्यक्ष या २०१० पासून सांभाळलेल्या पदावरून पायउतार झाले आहेत.

मिस्त्री आता पूनावाला फिनकॉर्पचे अध्यक्ष आणि सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांच्या सर्व आर्थिक उपक्रम सेवांसाठी धोरण सल्लागार म्हणून काम पाहतील.

Offense against speaker along with organizer due to offensive statements
आक्षेपार्ह वक्तव्यामुळे वक्त्यासह आयोजकावर गुन्हा
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
Maharashtra vidhan sabha election 2024 Confusion in Mahavikas Aghadi will be profitable for Minister Suresh Khade
महाविकास आघाडीतील गोंधळ मंत्री सुरेश खाडे यांच्या पथ्थ्यावरच
Manifesto Mira Bhayander, Mira Bhayander,
मिरा भाईंदरसाठी महाविकास आघाडीचा जाहीरनामा; रेल्वे टर्मिनस, दिवाणी न्यायालयाची घोषणा
Amit Shah alleges that Ajit Pawar group is occupying the sugar factories Print politics news
आजारी साखर कारखान्यांवर अजित पवार गटाचाही कब्जा; अमित शहांच्या आरोपानंतर विरोधी नेत्यांसह सत्ताधारी गटाचीही चर्चा
Narendra Modi statement that Congress wants to end OBC reservation
काँग्रेसला ओबीसी आरक्षण संपवायचे -मोदी
world eyes on donald trump dealing with big tech during his second term of us president
बलाढ्य टेक कंपन्यांसाठी ट्रम्प यांच्या विजयाचा अर्थ काय ?
Devendra Fadnavis applauded by Narendra Modi Amit Shah print politics news
मोदी, शहांकडून फडणवीस यांच्यावर कौतुकाची थाप! मुख्यमंत्री पदाचे संकेत