मुंबई : लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने होणारे भांडवली बाजारातील मुहूर्ताचे सौदे यंदा शुक्रवारी, १ नोव्हेंबरला संध्याकाळी पार पडणार आहेत. मुंबई तसेच राष्ट्रीय शेअर बाजारात संध्याकाळी ६ ते ७ वाजेपर्यंत तासाभराचे संवत्सर २०८१ च्या स्वागताचे विशेष व्यवहार होतील. आर्थिक सुबत्तेचे प्रतीक असलेल्या भांडवली बाजारात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी समभागांची विशेष खरेदी अथवा अनेकदा नव्याने सुरुवात करण्यासाठी मुहूर्ताच्या सौद्यांना गुंतवणूकदारांमध्ये महत्त्व आहे.

देशातील आघाडीचा कमॉडिटी बाजार असलेल्या ‘एमसीएक्स’वरही संध्याकाळी ६ ते ७ वाजेदरम्यान मुहूर्ताचे सौदे होतील. सोने, चांदी, पोलाद, खनिज तेल, पॉलिमर आदी जिनसांच्या करारांचे येथे व्यवहार होतील.

stock market sensex
बँकांच्या समभागांकडून ‘सेन्सेक्स’ला बळ
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
jio payment solutions
‘जिओ पेमेंट सोल्युशन्स’ला रिझर्व्ह बँकेचा ऑनलाइन देयक मंच म्हणून परवाना
Manoj Jarange Patil maulana sajjad nomani
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे आता दिल्ली हादरवणार? मुस्लीम, बौद्ध धर्मगुरुंची साथ? रणनिती तयार, हिंदीचा अडथळाही दूर
Donald Trump Won US Presidential Election 2024
Donald Trump Won US Election 2024: जागतिक महासत्तेच्या चाव्या पुन्हा डोनाल्ड ट्रम्प यांच्या ताब्यात; अमेरिकेत मोठ्या विजयासह सत्तारूढ होणार!
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
hibox scam bharati singh elvish yadav
हायबॉक्स गुंतवणूक घोटाळ्यात भारती सिंगसह एल्विश यादवचे नाव; काय आहे हा १००० कोटी रुपयांचा घोटाळा?

हेही वाचा : ‘जिओ पेमेंट सोल्युशन्स’ला रिझर्व्ह बँकेचा ऑनलाइन देयक मंच म्हणून परवाना

दलाली पेढी : प्रभुदास लीलाधर

कंपनीचे नाव – सध्याच्या बाजार भाव (२९ ऑक्टो.) – लक्ष्य – स्टॉपलॉस

एबीबी लिमिटेड ७,४९२.५० लक्ष्य: रु १२,३००, स्टॉपलॉस: रु.७,३५०

बीईएल : २८३.६५ लक्ष्य: ४२६ रुपये, स्टॉपलॉस २४० रुपये

बीएचईएल २३५ लक्ष्य: ३९० रुपये, स्टॉपलॉस: २१५ रुपये

कोल इंडिया ४५५.५५ लक्ष्य: ६९० रुपये, स्टॉपलॉस: ४१५ रुपये

एक्साइड इंडस्ट्रीज ४६७.०५ लक्ष्य रु ७४०, स्टॉपलॉस: रु. ४२५

जीएमडीसी लिमिटेड ३६६.९५ लक्ष्य: ५४४ , स्टॉपलॉस: रु ३०५
गार्डन रीच शिपबिल्डिंग १५४९.३५ लक्ष्य: रु.२७७०, स्टॉपलॉस: रु. १४२०

हिमाद्री स्पेशालिटी केमिकल्स लिमिटेड ५६८.२० लक्ष्य: रु. ९००, स्टॉपलॉस: रु. ५३०
केपीआयटी १३६८.७५ लक्ष्य: रु २,५००, स्टॉपलॉस: रु. १,५००

एनटीपीसी ४१२.१५ लक्ष्य: ५९० रुपये, स्टॉपलॉस: ३६० रुपये

टाटा मोटर्स लक्ष्य: ८४२.७५ लक्ष्य १२२५ रु.७७०

हेही वाचा : अदानी एंटरप्रायझेसचा नफा आठ पटींनी वाढून १,७४१ कोटींवर

दलाली पेढी : तेजीमंदी

कंपनीचे नाव – सध्याच्या बाजार भाव (२९ ऑक्टो.) – लक्ष्य – संभाव्य वाढ

एचडीएफसी बँक १७५१.८५ लक्ष्य: १९५१, संभाव्य वाढ १२ टक्के

सिंजीन इंटरनॅशनल लि ८४९.२५ , लक्ष्य: १,१५०, संभाव्य वाढ ३२ टक्के

स्पाईसजेट ५७.३६ लक्ष्य: ८२, संभाव्य वाढ ४४ टक्के

जेनेसिस इंटरनॅशनल लिमिटेड ७५७.३० लक्ष्य ९२०, संभाव्य वाढ ३५ टक्के

जेएनके इंडिया लिमिटेड ६२९.१५ लक्ष्य ८६२, संभाव्य वाढ ३७ टक्के

टीव्हीएस सप्लाय चेन सोल्युशन्स लिमिटेड १७८.९४, लक्ष्य २१८ , संभाव्य वाढ २३ टक्के

Story img Loader