नवरात्रीपासून सुरू होणाऱ्या सणासुदीची सुरुवात चांगली झाली असून, ती आता शिगेला पोहोचली आहे. दिल्लीसह देशभरातील बाजारपेठांमध्ये ग्राहकांच्या वाढत्या संख्येबद्दल मोठा उत्साह आहे. आता नवरात्रीनंतर दिवाळीच्या खरेदीसाठी लोक बाजारपेठेत गर्दी करू लागले आहेत. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स म्हणजेच CAT चा अंदाज आहे की, या दिवाळीच्या हंगामात देशात ३.५ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त व्यवसाय होण्याची शक्यता आहे. ज्यामध्ये १० टक्के व्यवसाय हिस्सा देशाची राजधानी दिल्लीचा असू शकतो. यावेळी दिल्लीत ३५ हजार कोटी रुपयांचा व्यवसाय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा