Gold Silver Price On Makar Sankranti : नवीन वर्षामध्ये सोन्याच्या दरात सातत्याने वाढ दिसून येत आहे. आज मकर संक्रांतीच्या दिवशी सुद्धा सोन्याचे दर वाढले असून चांदीच्या दरात मात्र घसरण दिसत आहे. तुम्ही आज सोने खरेदी करण्याचा विचार करत आहात का? जर हो तर त्यापूर्वी आजचा भाव जाणून घ्या.

आजचा सोने चांदीचा दर

बुलियन मार्केटनुसार, आज २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याची किंमत ७१,९८६ रुपये आहे तर २४ कॅरेटसाठी ७८,५३० रुपये आहे. याशिवाय, १० ग्रॅम चांदीची किंमत ९०५ रुपये आहे म्हणजेच चांदी ९०४५० रुपये प्रति किलोनी विकली जात आहे.

Dombivli illegal hoardings loksatta news
डोंबिवलीत बेकायदा फलक लावणाऱ्या आस्थापनांवर फौजदारी गुन्हे, पाच हजार फलकांवर कारवाई
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Daily petrol diesel price on 14 January 2025 in marathi
Petrol Diesel Price: महाराष्ट्रात जाहीर झाले पेट्रोल-डिझेलचे दर! तुमच्या शहरांत एक लिटर इंधनाची काय असेल किंमत?
Badlapur Crime News
Badlapur Crime : पत्नीवर बलात्कार करणाऱ्या मित्राची पतीने डोक्यात हातोडी घालून केली हत्या, बदलापूरमधली घटना
Mandhardev , Kalubai yatra, devotees ,
मांढरदेव यात्रेला सुरुवात, ‘काळूबाई’च्या जयघोषात हजारो भाविक दाखल
Makar Sankranti 2025
Makar Sankranti 2025 : १९ वर्षानंतर मकर संक्रांतीच्या दिवशी निर्माण होतोय पुष्य नक्षत्राचा संयोग, ‘या’ तीन राशींच्या घरी नांदणार लक्ष्मी
strawberry navi Mumbai marathi news
नवी मुंबई : एपीएमसीत लालचुटूक स्ट्रॉबेरींचा बहर, दरातही घसरण
Live-In Registration Mandatory UCC Rules in Marathi
Live-In Registration Mandatory : लिव्ह-इन जोडप्यांनाही लग्नाप्रमाणे नोंदणी करावी लागणार! ‘आधार’ अनिवार्य, २६ जानेवारीपासून UCC चे नवे नियम लागू होण्याची शक्यता

एक आठवड्यापूर्वी २४ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याची किंमत ७७,८१० रुपये होती तर चांदी ९०,९६० रुपये किलोनी विकली जात होती.

हेही वाचा : Union Budget 2025 : १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प, टॅक्स रिजीममध्ये बदल होणार? निवृत्ती वेतन वाढणार? काय आहेत अपेक्षा?

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर

शहर२२ कॅरेट सोन्याचा दर२४ कॅरेट सोन्याचा दर
मुंबई२२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ७१, ९०३ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याची किंमत ७८,४४० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ७१, ९०३ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ७८,४४० रुपये आहे.
नागपूरप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ७१, ९०३ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ७८,४४० रुपये इतका आहे.
नाशिकप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ७१, ९०३ रुपये आहे.४ कॅरेट सोन्याचा दर ७८,४४० रुपये इतका आहे.
पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर

वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

हेही वाचा : झोमॅटो, स्विगीकडून आता त्यांच्या खाद्य उत्पादनांची थेट विक्री; हॉटेल व्यावसायिकांचा विरोध, कारवाईची सरकारकडे मागणी 

२२ आणि २४ कॅरेटमध्ये काय फरक आहे?

२४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध आहे आणि २२ कॅरेट अंदाजे ९१% शुद्ध असतं. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या ९% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात.

Story img Loader