Gold Silver Price On Makar Sankranti : नवीन वर्षामध्ये सोन्याच्या दरात सातत्याने वाढ दिसून येत आहे. आज मकर संक्रांतीच्या दिवशी सुद्धा सोन्याचे दर वाढले असून चांदीच्या दरात मात्र घसरण दिसत आहे. तुम्ही आज सोने खरेदी करण्याचा विचार करत आहात का? जर हो तर त्यापूर्वी आजचा भाव जाणून घ्या.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
आजचा सोने चांदीचा दर
बुलियन मार्केटनुसार, आज २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याची किंमत ७१,९८६ रुपये आहे तर २४ कॅरेटसाठी ७८,५३० रुपये आहे. याशिवाय, १० ग्रॅम चांदीची किंमत ९०५ रुपये आहे म्हणजेच चांदी ९०४५० रुपये प्रति किलोनी विकली जात आहे.
एक आठवड्यापूर्वी २४ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याची किंमत ७७,८१० रुपये होती तर चांदी ९०,९६० रुपये किलोनी विकली जात होती.
बुलियन मार्केट वेबसाईटनुसार पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर
शहर | २२ कॅरेट सोन्याचा दर | २४ कॅरेट सोन्याचा दर |
मुंबई | २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ७१, ९०३ रुपये आहे. | २४ कॅरेट सोन्याची किंमत ७८,४४० प्रति १० ग्रॅम आहे. |
पुणे | प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ७१, ९०३ रुपये आहे. | २४ कॅरेट सोन्याचा दर ७८,४४० रुपये आहे. |
नागपूर | प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ७१, ९०३ रुपये आहे. | २४ कॅरेट सोन्याचा दर ७८,४४० रुपये इतका आहे. |
नाशिक | प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ७१, ९०३ रुपये आहे. | ४ कॅरेट सोन्याचा दर ७८,४४० रुपये इतका आहे. |
वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)
२२ आणि २४ कॅरेटमध्ये काय फरक आहे?
२४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध आहे आणि २२ कॅरेट अंदाजे ९१% शुद्ध असतं. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या ९% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात.