देशभरात सोन्या -चांदीच्या किंमतीमध्ये मोठा बदल झाल्याचे समोर आले आहे. भारतामध्ये गेल्या २४ तासांमध्ये २४ कॅरेट सोन्याची किंमत ७१० रुपयांनी वाढली आहे आणि २२ कॅरेट सोन्याची किंमत २०० रुपयांनी वाढले आहे. मनी कंट्रोलच्या वृत्तानुसार, २७ ऑक्टोबर २०२५ रोजी २४ कॅरेट सोन्याची किंमत ८०,२९० रुपये आहे. तर २२ कॅरेट सोन्याचा(१० ग्रॅम) दर ७३,६०० रुपये आहे,.
येत्या काही दिवसांत सोन्याचे भाव आणखी वाढू शकतात, असे बाजारातील जाणकारांचे म्हणणे आहे. भारतात अनेक शतकांपासून सोन्याला मोठी मागणी आहे. भारतीयांसाठी तो केवळ धातू नाही. उलट, एका परंपरेनुसार ते समृद्धी आणि सुरक्षिततेचे प्रतीक मानले जाते. भारतीयांसाठी सोने-चांदी हे विवाहसोहळा समारंभ इत्यादी अनेक ठिकाणी अंत्यत महत्त्वाचे असते.
दिल्लीत आज सोन्याचा भाव
आज (२७ ऑक्टोबर २०२४) देशाची राजधानी दिल्लीत २२ कॅरेट सोन्याची किंमत अंदाजे ७३,७६० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. तर २४ कॅरेट सोन्याची किंमत ८०,४४० रुपये प्रति १० ग्रॅम आहे.
अहमदाबादमध्ये आजचा सोन्याचा भाव
अहमदाबादमध्ये २२ कॅरेट सोन्याची किरकोळ किंमत ७३,६५० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. तर २४ कॅरेट सोन्याची किंमत ८०,३४० रुपये प्रति १० ग्रॅम आहे.
मुंबईत आज सोन्याचा भाव
सध्या मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ७३,६०० रुपये प्रति १० ग्रॅम आहे, तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ८०,२९० रुपये प्रति १० ग्रॅम आहे.
हेही वाचा –वाढत्या इंधन खर्चामुळे इंडिगोला ९८६ कोटींचा तोटा
बंगळुरूमध्ये आज सोन्याचा भाव
सध्या बंगळुरूमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत ७३,६०० रुपये प्रति १० ग्रॅम आहे, तर २४ कॅरेट सोन्याची किंमत ८०,२९० रुपये प्रति १० ग्रॅम आहे.
चेन्नईत आज सोन्याचा भाव
चेन्नईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत ७३,६०० रुपये प्रति १० ग्रॅम आहे, तर २४ कॅरेट सोन्याची किंमत ८०,२९० रुपये प्रति १० ग्रॅम आहे.
नोएडामध्ये आज सोन्याचा भाव
नोएडा, उत्तर प्रदेशमध्ये १८ कॅरेट सोन्याची किंमत ६०,३४० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. तर २२ कॅरेट सोन्याची किंमत ७३,७५० रुपये प्रति १० ग्रॅम आणि २४ कॅरेट सोन्याची किंमत ८०,४४० रुपये प्रति १० ग्रॅम आहे.
हेही वाचा –Ratan Tata Wealth : रतन टाटांची दहा हजार कोटींची संपत्ती; लाडक्या टिटोसाठीही हिस्सा राखला
चांदीचे भाव
चेन्नईमध्ये १ किलो चांदीची किंमत १,०७, ०० रुपये आहे. तर मुंबईत ९८००० रुपये, दिल्लीत ९८,००० रुपये, कोलकात्यात ९८,००० रुपये आणि बेंगळुरूमध्ये ९७,००० रुपये प्रति किलो आहे.