Gold Silver Rate on 26 October 2023 : सणासुदीच्या हंगामाची सुरुवात होताच सोने खरेदी करणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढते. जर तुम्ही देखील सोने-चांदी (Gold Silver Rate) खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आज सोने आणि चांदी दोन्हीचे भाव वाढले आहेत. आज सोन्याचा भाव ६१,००० रुपयांच्या जवळपास पोहोचला आहे, तर चांदीही ७२,००० रुपयांच्या वर (Silver Price Today) आहे. गुरुवारी सोन्याचा दर ६०,८२४ रुपये प्रति १० ग्रॅमवर उघडला. यानंतर त्याच्या किमतीत आणखी वाढ झाली आहे. दुपारच्या सत्रात तो कालच्या तुलनेत ९१ रुपये म्हणजेच ०.१५ टक्क्यांनी वाढून ६०,९१७ रुपये प्रति १० ग्रॅमवर व्यवहार करीत होता. काल फ्युचर्स मार्केटमध्ये सोन्याचा भाव ६०,८२६ रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा