Gold Silver Price : गेल्या काही दिवसांमध्ये सोने चांदीच्या दरामध्ये चढ उतार दिसून येत आहे. कधी सोने चांदीचे दर वाढलेले दिसून येते तर कधी सोने चांदीच्या दरात घसरण दिसून येते. आज सोने चांदीच्या दरात घसरण दिसून येत आहे. सोने १३० रूपयांनी स्वस्त झाले आहे तर चांदी ६४० रूपयांनी स्वस्त झाली आहे. जर तुम्ही आज सोने खरेदी करायचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आज आपण सोने चांदीचा दर जाणून घेऊ या

सोने चांदीचे दर

बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, आज २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याची किंमत ७१,४६३ रुपये आहे तर २४ कॅरेटसाठी ७७,९६० रुपये आहे. याशिवाय, १० ग्रॅम चांदीची किंमत ९१९ रुपये आहे म्हणजेच चांदी ९१,८६० रुपये प्रति किलो आहे. एक आठवड्यापूर्वी २४ कॅरेट दहा ग्रॅम सोन्याचा दर ७६,७२० होता तर चांदीचा दर ९२३२० रुपये प्रति किलो होता.

Mother Lakshmi loves people of these five zodiac signs
माता लक्ष्मीला प्रिय असतात ‘या’ पाच राशी! गरीब कुटुंबात राहूनही होतात कोट्याधीश-अब्जाधीश
Vinod Kambli Emotional Statement on Sachin Tendulkar Said He Paid for My Surgeries
VIDEO: “सचिनने माझ्या शस्त्रक्रियेचा सगळा खर्च केला…”; विनोद…
january 2025 Monthly Horoscope 2025
Lucky Rashi Of January 2025: २०२५ च्या जानेवारी महिन्यात ‘या’ राशींना होणार बंपर लाभ; मिळणार नोकरीत बढती, बक्कळ पैसा अन् संपत्ती
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
14 December Rashi bhavishya In Marathi
१४ डिसेंबर पंचांग: आज १२ पैकी ‘या’ राशींवर श्री दत्त गुरूंची असणार कृपा; धनसंपत्तीत वाढ तर व्यापारी वर्गाला होईल भरपूर लाभ
unhygienic vegetables frozen matar shocking video goes viral on social media
आता तर हद्दच झाली! वाटाणे पाण्यात टाकताच काय झालं पाहा; VIDEO पाहून सोललेले वाटाणे घेताना शंभर वेळा विचार कराल
big drop in gold price recorded in 24 hours on Friday
सोन्याच्या दरात २४ तासात घसरण… हे आहे आजचे दर…
gold price decreased one day before Dhantrayodashi
धनत्रयोदशीच्या एक दिवसापूर्वी सोन्याचे दर घसरले… हे आहेत आजचे दर…

हेही वाचा : किरकोळ महागाई दराची उसंत, नोव्हेंबरमध्ये ५.४८ टक्क्यांवर घसरण

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर

शहर२२ कॅरेट सोन्याचा दर२४ कॅरेट सोन्याचा दर
मुंबई२२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ७१,३८१ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ७७,८७० रुपये आहे.
पुणे प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ७१,३८१ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ७७,८७० रुपये आहे.
नागपूरप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ७१,३८१ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ७७,८७० रुपये इतका आहे.
नाशिकप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ७१,३८१ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ७७,८७० रुपये आहे.
पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

सोने खरेदी करताना हॉलमार्क का महत्त्वाचा?

हॉलमार्कचा उद्देश सोन्याची पारदर्शकता तपासणे होय. दागिन्यांमध्ये किती कॅरेट सोन्याचा समावेश आहे हे हॉलमार्कसह लिहिले जाते. या युनिक कोडद्वारे दागिने शोधणे सोपी होते.सोन्याची पारदर्शकता तपासणे आहे. १ एप्रिल २०२३ पासून, केंद्र सरकारच्या नवीन नियमानुसार हॉलमार्कशिवाय कोणतेही दागिने बाजारात विकता येत नाहीत.

हेही वाचा : औद्योगिक उत्पादन दर ऑक्टोबरमध्ये मंदावून ३.५ टक्क्यांवर सीमित

२२ आणि २४ कॅरेटमध्ये काय फरक आहे?

२४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध आहे आणि २२ कॅरेट अंदाजे ९१% शुद्ध असतं. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या ९% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात.

Story img Loader