Gold Silver Price Today : दिवाळीनंतर सोन्याच्या दरात घसरण दिसून आली होती पण लग्नसराई सुरू होताच सोने चांदीचे दर पुन्हा वाढले आहेत. त्यामुळे तुम्ही सोने चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचा सोने चांदीचा दर जाणून घ्या.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
बुलियन मार्केटनुसार, आज २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याची किंमत ६९,७५८ रुपये आहे तर २४ कॅरेटसाठी ७६,१०० रुपये आहे. याशिवाय, १० ग्रॅम चांदीची किंमत ८९० रुपये आहे म्हणजेच चांदी ८९०३० रुपये प्रति किलोनी विकली जात आहे. मंगळवारी चांदीचा दर ८८,२२०रुपये प्रति किलो होता तर १० ग्रॅम सोन्याचा दर ७५,४२० रुपये होता. एका दिवसात सोने ६८० रुपयांनी महागले तर चांदी ८१० रुपयांनी महागली आहे.
बुलियन मार्केट वेबसाईटनुसार पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर
शहर | २२ कॅरेट सोन्याचा दर | २४ कॅरेट सोन्याचा दर |
मुंबई | २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ६९७६८ रुपये आहे. | २४ कॅरेट सोन्याची किंमत ७६, ११० प्रति १० ग्रॅम आहे. |
पुणे | प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६९,७७७ रुपये आहे. | २४ कॅरेट सोन्याचा दर ७६,१२० रुपये आहे. |
नागपूर | प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६९,७७७ रुपये आहे. | २४ कॅरेट सोन्याचा दर ७६,१२० रुपये इतका आहे. |
नाशिक | प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६९,७७७ रुपये आहे. | ४ कॅरेट सोन्याचा दर ७६,१२० रुपये इतका आहे. |
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)
एका महिन्यापूर्वी १० ग्रॅम २४ कॅरेटसाठी सोन्याचा दर ७८७५० रुपये होता तर चांदीचा तर ९७,६५० रुपये होता.
तसेच, एका आठवड्यापूर्वी २४ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याचा दर ७६,३३० रुपये होता तर चांदीचा दर ९०,३७० रुपये होता.
२२ आणि २४ कॅरेटमध्ये काय फरक आहे?
२४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध आहे आणि २२ कॅरेट अंदाजे ९१% शुद्ध असतं. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या ९% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात.