Gold Silver Price Today : गेल्या काही महिन्यापासून सोने चांदीच्या दरात चढ उतार दिसून येत आहे. सध्या सगळीकडे गणेशोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे अशात ऐन गणेशोत्सव अगदी जवळ असताना सोन्याच्या दरात वाढ झाली आहे तर चांदीचे दर मात्र घसरले आहे. जाणून घेऊ या, आज सोने चांदीचे दर कसे आहेत?

सोने चांदीचे दर

बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याची किंमत ६६,१९३ रुपये आहे तर २४ कॅरेटसाठी ७२,२३० रुपये आहे. याशिवाय १० ग्रॅम चांदीची किंमत ८४९ रुपये आहे म्हणजेच चांदी ८४,८७० रुपये किलोनी विकली जात आहे.

gold etfs witness record rs 1961 cr inflow in october
‘गोल्ड ईटीएफ’ना चमक; ऑक्टोबरमध्ये विक्रमी १,९६१ कोटींची गुंतवणूक
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Numerology
‘या’ तारखेला जन्मलेले लोक कमी वयात होतात श्रीमंत, कमावतात आयुष्यात भरपूर धन-संपत्ती
Gold Silver Price Today 15 November 2024 in Marathi
Gold Price Today : फक्त १५ दिवसांमध्ये सोने ५००० रुपयांनी झाले स्वस्त, जाणून घ्या आजचा सोन्या-चांदीचा दर
gold prices dropping post Diwali it will reach 70000 per 10 grams soon
सोन्याचे दर ७० हजारांपर्यंत येणार? आणखी मोठी घसरण…
Lack of measures for conservation protection of golden fox Mumbai print news
सोनेरी कोल्ह्याच्या संवर्धन, संरक्षणासाठी ठोस उपाययोजनांचा अभाव
Gold prices at lows Big fall after Diwali
सुवर्णवार्ता… सोन्याचे दर निच्चांकीवर… दिवाळीनंतर मोठी घसरण…

गुरुवारी सोन्याचा दर २४ कॅरेटसाठी ७२,१९० रुपये होता आणि चांदीचा दर ८४,८९० रुपये प्रति किलो होता. यावरून तुमच्या लक्षात येईल की आज सोने ४० रुपयांनी महागले असून चांदीच्या दरात २० रुपयांची घट झाली आहे.

हेही वाचा : Relief For Pensioners : ‘ईपीएस-९५’धारकांना निवृत्तिवेतन कोणत्याही बँकेतून काढता येणे शक्य

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर

शहर२२ कॅरेट सोन्याचा दर२४ कॅरेट सोन्याचा दर
मुंबई२२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ६६,१०१ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याची किंमत ७२,११० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६६,१०१ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ७२,११० रुपये आहे.
नागपूरप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६६,१०१ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ७२,११० रुपये इतका आहे.
नाशिकप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६६,१०१ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ७२,११० रुपये आहे.
पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

सोने खरेदी करताना हॉलमार्क का महत्त्वाचा?

हॉलमार्कचा उद्देश सोन्याची पारदर्शकता तपासणे होय. दागिन्यांमध्ये किती कॅरेट सोन्याचा समावेश आहे हे हॉलमार्कसह लिहिले जाते. या युनिक कोडद्वारे दागिने शोधणे सोपी होते.सोन्याची पारदर्शकता तपासणे आहे.१ एप्रिल २०२३ पासून, केंद्र सरकारच्या नवीन नियमानुसार हॉलमार्कशिवाय कोणतेही दागिने बाजारात विकता येत नाहीत.

हेही वाचा : Stock Market Today : ‘निफ्टी’ची १४ सत्रांतील अविरत तेजीनंतर माघार; ‘सेन्सेक्स’मध्ये दोन शतकी घसरण

२२ आणि २४ कॅरेटमध्ये काय फरक आहे?

२४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध आहे आणि २२ कॅरेट अंदाजे ९१% शुद्ध असतं. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या ९% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात.