Gold Silver Price Today : गेल्या काही महिन्यापासून सोने चांदीच्या दरात चढ उतार दिसून येत आहे. सध्या सगळीकडे गणेशोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे अशात ऐन गणेशोत्सव अगदी जवळ असताना सोन्याच्या दरात वाढ झाली आहे तर चांदीचे दर मात्र घसरले आहे. जाणून घेऊ या, आज सोने चांदीचे दर कसे आहेत?
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
सोने चांदीचे दर
बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याची किंमत ६६,१९३ रुपये आहे तर २४ कॅरेटसाठी ७२,२३० रुपये आहे. याशिवाय १० ग्रॅम चांदीची किंमत ८४९ रुपये आहे म्हणजेच चांदी ८४,८७० रुपये किलोनी विकली जात आहे.
गुरुवारी सोन्याचा दर २४ कॅरेटसाठी ७२,१९० रुपये होता आणि चांदीचा दर ८४,८९० रुपये प्रति किलो होता. यावरून तुमच्या लक्षात येईल की आज सोने ४० रुपयांनी महागले असून चांदीच्या दरात २० रुपयांची घट झाली आहे.
हेही वाचा : Relief For Pensioners : ‘ईपीएस-९५’धारकांना निवृत्तिवेतन कोणत्याही बँकेतून काढता येणे शक्य
बुलियन मार्केट वेबसाईटनुसार पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर
शहर | २२ कॅरेट सोन्याचा दर | २४ कॅरेट सोन्याचा दर |
मुंबई | २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ६६,१०१ रुपये आहे. | २४ कॅरेट सोन्याची किंमत ७२,११० प्रति १० ग्रॅम आहे. |
पुणे | प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६६,१०१ रुपये आहे. | २४ कॅरेट सोन्याचा दर ७२,११० रुपये आहे. |
नागपूर | प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६६,१०१ रुपये आहे. | २४ कॅरेट सोन्याचा दर ७२,११० रुपये इतका आहे. |
नाशिक | प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६६,१०१ रुपये आहे. | २४ कॅरेट सोन्याचा दर ७२,११० रुपये आहे. |
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)
सोने खरेदी करताना हॉलमार्क का महत्त्वाचा?
हॉलमार्कचा उद्देश सोन्याची पारदर्शकता तपासणे होय. दागिन्यांमध्ये किती कॅरेट सोन्याचा समावेश आहे हे हॉलमार्कसह लिहिले जाते. या युनिक कोडद्वारे दागिने शोधणे सोपी होते.सोन्याची पारदर्शकता तपासणे आहे.१ एप्रिल २०२३ पासून, केंद्र सरकारच्या नवीन नियमानुसार हॉलमार्कशिवाय कोणतेही दागिने बाजारात विकता येत नाहीत.
हेही वाचा : Stock Market Today : ‘निफ्टी’ची १४ सत्रांतील अविरत तेजीनंतर माघार; ‘सेन्सेक्स’मध्ये दोन शतकी घसरण
२२ आणि २४ कॅरेटमध्ये काय फरक आहे?
२४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध आहे आणि २२ कॅरेट अंदाजे ९१% शुद्ध असतं. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या ९% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात.