Gold Silver Price Today : सध्या लग्नसराई सुरू आहे. सगळीकडे लग्नाची खरेदी करणे सुरू आहे. लग्नसोहळ्यात सोने खरेदी आवर्जून केली जाते. तुम्ही सुद्धा सोने खरेदी करायचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. सोने खरेदी करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या शहरातील सोने चांदीचा दर जाणून घेऊ शकता.
गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात वाढ दिसून येत होती पण आज आठवड्याच्या सुरूवातीला पहिल्याच दिवशी सोने चांदीचे दर घसरले असून ग्राहकांना थोडा दिलासा मिळाला आहे. (Gold silver price today check latest rates in your city on 6 January 2025)

आजचा सोने चांदीचा दर

बुलियन मार्केटनुसार, आज २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याची किंमत ७०,९६८ रुपये आहे तर २४ कॅरेटसाठी ७७,४२० रुपये आहे. याशिवाय, १० ग्रॅम चांदीची किंमत ८९३ रुपये आहे म्हणजेच चांदी ८९,२५० रुपये प्रति किलोनी विकली जात आहे.

iim bangalore student death
२९ वा वाढदिवस साजरा केला आणि विद्यार्थ्याचा काही तासातच झाला मृत्यू; IIM बंगळुरुमधील धक्कादायक घटना
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Torres scam
दागिने बनविणाऱ्या ‘टोरेस’च्या कार्यालयांबाहेर गर्दीमुळे तणाव; विदेशी कंपनीकडून गुंतवणूकदारांची फसवणूक
How to choose a mutual fund, mutual fund,
फंडभान : म्युच्युअल फंडाची निवड कशी करावी?
volatility , stock market, stock market news,
धन जोडावे : शेअर बाजारात अस्थिरतेची नांदी?
Budhaditya Rajyog 2025 astrology news
Budhaditya Rajyog 2025 : २४ जानेवारीनंतर ‘या’ तीन राशींच्या व्यक्ती होतील श्रीमंत! बुधादित्य राजयोगाने घराची स्वप्नपूर्ती अन् जीवनात आनंदाचे क्षण
Simple neck massage for headache and dizziness expert advice
डोकेदुखी आणि चक्करचा त्रास कायमचा होईल कमी! फक्त काही मिनिटे करा मानेचा ‘हा’ मसाज, तज्ज्ञांनी सांगितले फायदे
Image of FASTag logo
राज्यातील सर्व वाहनांना एक एप्रिलपासून FasTag बंधनकारक, महायुती सरकारचा मोठा निर्णय

गेल्या आठवड्यात १० ग्रॅम २४ कॅरेट सोने ७६,४८० रुपये होते तर एक किलो चांदी ८७, ६२० रुपये होती. मागील महिन्यात १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ७६,७३० रुपये होता तर चांदीचा दर ९२,३३० रुपये होता.

हेही वाचा : Gold Silver Price Today : नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्याच्या शेवटी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरातील आज २२ कॅरेट सोन्याचा दर घ्या जाणून

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर

शहर२२ कॅरेट सोन्याचा दर२४ कॅरेट सोन्याचा दर
मुंबई२२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ७०,७८५ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याची किंमत ७७,२२० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ७०,७८५ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ७७,२२० रुपये आहे.
नागपूरप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ७०,७४८ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ७७,१८० रुपये इतका आहे.
नाशिकप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ७०,७४८ रुपये आहे.४ कॅरेट सोन्याचा दर ७७,१८० रुपये इतका आहे.
पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

हेही वाचा : शेअर बाजारातील कंपन्यांकडे आहे भरपूर पैसा, अव्वल ५०० कंपन्यांच्या ताळेबंदात ७.६८ लाख कोटींची रोकड

२२ आणि २४ कॅरेटमध्ये काय फरक आहे?

२४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध आहे आणि २२ कॅरेट अंदाजे ९१% शुद्ध असतं. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या ९% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात.

Story img Loader