Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Today’s Gold Silver Rate : महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीचे निकाल आज म्हणजे २३ नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहेत. मात्र निवडणुकीच्या निकालापूर्वी सोन्याचे भाव दोन आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचले आहेत, किमती वाढण्यामागचे खरे कारण म्हणजे रशिया- युक्रेन युद्ध. यानंतर देशातील सोन्याचे दर वाढू लागले आहेत. दरम्यान भारतीय सराफा बाजारात शुक्रवारी सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे.इंडिया बुल्स वेबसाईटनुसार, देशातील सोन्या- चांदीचे दर उच्चांक पातळीवर पोहोचले आहेत. आठवड्याभरात सोन्याचे दर ७४ हजार रुपयांवरुन ७८ हजारांवर पोहोचले आहे. तर चांदीचे दर ८९ हजारांवरुन ९१ रुपयांवर पोहोचले आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा