Gold Silver Price Today : गणेश चतुर्थीनिमित्त तुम्ही सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करणार असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे, कारण ऐन सणासुदीच्या काळात सोने- चांदीच्या दरात मोठी घसरण दिसून आली आहे. आज देशात सोन्याचे दरात ८० रुपयांची तर चांदीच्या दरात आदल्या दिवशीच्या तुलनेत ४०० रुपयांची घसरण झाली आहे , त्यामुळे गणेशोत्सवानिमित्त सोने -चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. पण आज मुंबई, पुणे, नाशिकसह इतर शहारांमध्ये सोने-चांदीचे दर नेमके काय आहेत, हे जाणून घेऊयात…
देशात आज सोन्याचे- चांदीचे दर नेमके काय आहेत? (Gold-Silver Price On 4 September 2024)
बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, आज देशात २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचे दर ७१,५४० रुपये आहे, तर २२ कॅरेटचे दर ६५, ५७८ रुपये आहे. याशिवाय १० ग्रॅम चांदीचे दर ८२७ रुपये आहे तर चांदी ८२,७१० रुपये किलोनी विकली जात आहे. आदल्या दिवशीच्या तुलनेत सोन्या-चांदीचे दर काही प्रमाणात घसरले आहेत.
आदल्या दिवशीचा म्हणजे ३ सप्टेंबर २०२४ रोजी १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ७१, ६२० रुपये होता, तर १ किलो चांदीचा दर ८३,११० रुपये होता.यावरुन तुमच्या लक्षात येईल की, आज सोन्या-चांदीच्या दरात काहीप्रमाणात घसरण झाली आहे.
बुलियन मार्केट वेबसाईटनुसार जाणून घेऊया तुमच्या शहरांमधील सोन्या-चांदीचे दर
शहर | २२ कॅरेट सोन्याचा दर | २४ कॅरेट सोन्याचा दर |
मुंबई | २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ६५,४२३ रुपये आहे. | २४ कॅरेट सोन्याची किंमत ७१,३७० प्रति १० ग्रॅम आहे. |
पुणे | प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६५,४२३ रुपये आहे. | २४ कॅरेट सोन्याचा दर ७१,३७० रुपये आहे. |
नागपूर | प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६५,४२३ रुपये आहे. | २४ कॅरेट सोन्याचा दर ७१,३७० रुपये इतका आहे. |
नाशिक | प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६५,४१३ रुपये आहे. | २४ कॅरेट सोन्याचा दर ७१,३६० रुपये आहे. |
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)
हेही वाचा – २.५ कोटींचे पॅकेज! भारतात पुढील २५ वर्षांत ‘या’ १० नोकऱ्यांमध्ये मिळू शकतो गलेलठ्ठ पगार
२२ आणि २४ कॅरेटमध्ये काय फरक आहे?
सोनेखरेदी करताना सराफाकडून असे विचारले जाते की, तुम्हाला २२ कॅरेटचे सोने खरेदी करायचे आहे की, २४ कॅरेटचे? त्यामुळे तुम्ही देखील हे जाणून घेणे आवश्यक आहे की तुम्ही खरेदी करताय ते सोनं काय शुद्धतेचं आहे. जर तुम्हाला कॅरेटबाबत माहित असेल तर ही बाब चांगली आहे आणि जर तुम्हाला माहित नसेल तर आम्ही तुम्हाला याबाबत माहिती देत आहोत.
२४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध आहे आणि २२ कॅरेट अंदाजे ९१% शुद्ध असतं. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या ९% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात.