Gold Silver Rate Today 18 November 2024 : दिवाळीनंतर सोन्याच्या दरात सातत्याने घसरण होत असल्याचे पाहायला मिळत आहे. महिन्याभरापूर्वी ७७ हजारांवर पोहोचलेला सोन्याचा दर आता ७४ हजारांवर येऊन पोहोचला आहे. ऐन लग्नसराईच्या दिवसांत सोन्याचे दर गडगडल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळत आहे, आजही २४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रतितोळा जवळपास ६०० रुपयांची घट झाली आहे. तर चांदीचा दरही ५०० रुपयांनी कमी झाला आहे. त्यामुळे तुम्ही पण सोने खरेदीचा विचार करत असाल तर आज तुमच्या शहरात नेमके काय दर आहेत नक्की जाणून घ्या.
देशात आज सोन्याचे- चांदीचे दर नेमके काय आहेत? (Gold-Silver Price On 18th November 2024)
आठवड्याभरापासून सोन्या-चांदीच्या दरातील घसरण ग्राहकांसाठी मोठ्या फायद्याची ठरत आहे. कारण लग्नसराईचे दिवस सुरु आहेत. वधु वराचे दागिने खरेदी करण्यासाठी सोन्याच्या दुकांनांमध्ये लगबग दिसून येत आहे. अशात सोन्याचे दर कमी झाल्याने ग्राहकही दिलासा व्यक्त करत आहेत. बुलियन मार्केट वेबसाईटनुसार, आज देशात १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ७४,८५० रुपये आहे, तर १ किलो चांदीचा दर ८९,६१० रुपये आहे. तर आज २२ कॅरेट सोन्याचा दर ६८,६१३ रुपये आहे. तर १० ग्रॅम चांदीचा दर ८९६ रुपये आहे. आज सोन्याचा दर तब्बल ५९० रुपयांनी कमी झाला आहे. तर चांदीच्या दरात ५०० रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे लग्नसराईत सोन्याचे दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी ही चांगली संधी चालून आली आहे.
एकूण आठवड्याभराचा विचार केल्यास सोनं जवळपास १२०० हजार रुपयांनी स्वस्त झालं आहे, तर आदल्यादिवशी तुलनेत हा दर ५९० रुपयांनी कमी झाला आहे. त्याचप्रमाणे आठवड्याभरापूर्वी ८९ हजारांपर्यंत पोहोचलेला चांदीचा दर आज २०० रुपयांनी कमी झाला आहे. तर आदल्या दिवशीच्या तुलनेत हा दर ५०० पयांनी घसरला आहे. यामुळे मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर या शहरांमध्येही सोन्या-चांदीचे दर कमी झाले आहे. (Today’s Gold Silver Price)
पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर (Gold Silver Rate Today 18 November 2024)
बुलियन मार्केट वेबसाईटनुसार पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर
शहर | २२ कॅरेट सोन्याचा दर | २४ कॅरेट सोन्याचा दर |
मुंबई | २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ६८,५४८ रुपये आहे. | २४ कॅरेट सोन्याची किंमत ७४,७८० प्रति १० ग्रॅम आहे. |
पुणे | प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६८,५४८ रुपये आहे. | २४ कॅरेट सोन्याचा दर ७४,७८० रुपये इतका आहे. |
नागपूर | प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६८,५४८ रुपये आहे. | २४ कॅरेट सोन्याचा दर ७४,७८० रुपये इतका आहे. |
नाशिक | प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६८,५४८ रुपये आहे. | २४ कॅरेट सोन्याचा दर ७४,७८० रुपये इतका आहे. |
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)