Gold-Silver Price Today: ग्राहकांना दिलासा देणारी बातमी आहे.तुम्हीदेखील आज आठवड्याच्या सुरुवातीला सोनं-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला आज थोडा दिलासा मिळू शकतो. उच्चांकी दरवाढीनंतर सोन्याच्या दरात सोमवारी थोडी घसरण झाल्याचे दिसून आले आहे. जाणून घ्या तुमच्या शहरातील सोन्याचा आजचा भाव…
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
१० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ७२,६७० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ७२,९९० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, चांदी ८४,७३० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ८५,०९० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.
बुलियन मार्केट वेबसाईटनुसार पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर
शहर | २२ कॅरेट सोन्याचा दर | २४ कॅरेट सोन्याचा दर |
मुंबई | मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ६६,४९५ रुपये आहे. | मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ७२,५४० प्रति १० ग्रॅम आहे. |
पुणे | पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६६,४९५ रुपये आहे. | पुण्यात २४ कॅरेट सोन्याचा दर ७२,५४० रुपये आहे. |
नागपूर | नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६६,४९५ रुपये आहे. | नागपूर मध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर ७२,५४० रुपये इतका आहे. |
नाशिक | नाशिकमध्ये प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ६६,४९५ रुपये आहे. | नाशिकमध्ये प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ७२,५४० रुपये आहे. |
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)
सोन्याची शुद्धता कशी तपासावी?
सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक अॅप बनवण्यात आले आहे. ‘BIS Care app’ या अॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या अॅपच्या मदतीने आपण फक्त सोन्याची शुद्धताच तपासू शकत नाही तर यासंबंधित तक्रारीसुद्धा नोंदवू शकतो. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळल्यास, ग्राहक या अॅपमधून लगेच त्याबद्दल तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदविण्याबाबतची माहितीही तत्काळ मिळणार आहे.
२४ कॅरेट शुद्ध सोन्यावर ९९९ लिहिलेले असते.
२२ कॅरेट शुद्ध सोन्यावर ९१६ लिहिलेले असते.
२१ कॅरेट शुद्ध सोन्यावर ८७५ लिहिलेले असते.
१८ कॅरेट शुद्ध सोन्यावर ७५० लिहिलेले असते.
१४ कॅरेट शुद्ध सोन्यावर ५८५ लिहिलेले असते.