Gold-Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. वायदे बाजारातही सोन्या चांदीच्या दरातही वाढ दिसून आली आहे. ऐन लग्नसराईत सोन वाढत असल्याने सोन्याची खरेदी करण्याऱ्यांसाठी चिंता निर्माण झाली आहे. चांदीच्या फ्युचर्सने बुधवारी सुमारे ११ वर्षातील त्यांचा सर्वोच्च सेटलमेंट पोस्ट केला. चांदीच्या दरात सर्वात मोठी वाढ दिसून आली. यूएस सरकारच्या डेटाने चलनवाढीचा दर मंदावल्याचा खुलासा केल्यानंतर, या वर्षी व्याज-दर कपातीच्या अपेक्षा पूर्ण केल्या, सोन्याच्या फ्युचर्सने तीन आठवड्यांपेक्षा जास्त उच्चांक गाठल्याचे दिसून आले. आर्थिक वर्षाच्या पहिल्या महिन्यात सोन्या आणि चांदीच्या वायदे दरांमध्ये तेजी दिसत असून दोन्ही मौल्यवान धातूच्या किमतीत जबरदस्त तेजी पाहायला मिळाली. आज गुरुवारी सुद्धा सोन्याच्या दरात मोठी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. चला तर जाणून घेऊया आजचे दर काय…
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा