Today’s Gold Silver Rate : देशात सोन्या-चांदीच्या दरात मोठे बदल होताना दिसत आहेत. मागील काही दिवसांपासून २४ कॅरेट सोनं थेट ८० हजारांच्या घरात पोहोचले होते तर चांदीचा दर १ लाख रुपयांपर्यंत गेला होता. पण ऐन दिवाळी सणापूर्वी सोन्या-चांदीचे दर काही अंशी घसरले आहेत. या घसरणीमुळे सोने-चांदी खरेदीसाठी गेलेल्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळत आहे. पण आज तुमच्या शहरात नेमके सोन्या-चांदीचे दर काय आहेत जाणून घेऊ…

दरात आज म्हणजे २५ ऑक्टोबर रोजी २४ कॅरेट सोन्याच्या दरात २०० रुपयांची घसरण झाली आहे. तर १ किलो चांदीच्या दरात ४५० रुपयांची घसरण झाली आहे. भारतात आज १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचे दर ७८,३३० रुपये आहे, तर १ किलो चांदीचा दर ९६,७८० रुपये आहे.

Gold Silver Today's Rate
Gold Silver Rate : सोनं ७८ हजारांच्या पार! खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या, तुमच्या शहरातील सोन्या चांदीचा दर
24th October 2024 Horoscopes In Marathi
24 October Horoscope : गुरुपुष्यामृत योग कोणत्या राशींसाठी…
Gold & Silver Price Hike: Record High Rates Before Diwali
Gold Silver Price : दिवाळीच्या तोंडावर सोन्याच्या किंमतीत विक्रमी वाढ! चांदीचा दर ९० हजाराच्या पुढे; खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या आजचा दर
Stop Throwing Out Banana Strings
Stop Throwing Out Banana Strings : केळे खा; पण स्ट्रिंग्स काढून फेकू नका; ‘या’ तीन आरोग्य समस्यांसाठी ठरतील फायदेशीर; वाचा तज्ज्ञ काय म्हणतात
Government blood banks in Mumbai violated e blood bank rules
सरकारी रक्तपेढ्यांकडूनच नियम धाब्यावर, रक्तसाठ्याची नोंद करण्यास टाळाटाळ; दंड भरण्याकडेही दुर्लक्ष
Gold-Silver Rate today | gold price gold rate
Gold Silver Rate : दसऱ्यानंतर सोने चांदीचे भाव घसरले, सोने खरेदी करायचा विचार करताय? जाणून घ्या आजचा भाव
12th October 2024 Petrol diesel price in marathi
Petrol Diesel Rates Today : आज दसऱ्याच्या मुहूर्तावर वधारला का पेट्रोल-डिझेलचा भाव? तुमच्या शहरांत किती रुपये मोजावे लागणार?
What is the right time to consume sweets during the festive
सणासुदीच्या दिवसात मिठाईचे सेवन करण्याची योग्य वेळ कोणती? तज्ज्ञांचे मत जाणून घ्या..

एकूण आठवड्याभराचा विचार केल्यास, सोन्याचा दर आता ७७ हजार रुपयांवरुन आज ७८ हजार रुपयांपर्यंत गेला आहे. तर १ किलो चांदीचे दरही ९५ हजार रुपयांवरुन थेट ९७ हजार रुपयांपर्यंत जाऊन पोहोचला आहे, सोनं-चांदी खरेदी येत्या काही दिवसांत असेच वाढत गेले तर ते खरेदी करणं आता सर्वसामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर जाईल.

बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, आज देशात २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचे दर ७८,३३०रुपये आहे, तर २२ कॅरेटचे दर ७१,८०३ रुपये आहे तर १ किलो चांदी ९६,७८० रुपयांनी विकली जात आहे. १० ग्रॅम चांदीचा दर ९६८ रुपये आहे.

आदल्या दिवशी म्हणजे २४ ऑक्टोबरला २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचे दर ७८,५३० रुपये होता. याचा अर्थ आज सोन्याच्या दरात जवळपास २०० रुपयांची घसरण झाली आहे. तर १ किलो चांदीच दर ९७,२३० रुपये होता, जो आज जवळपास ४५० रुपयांनी घसरुन ९६,७८० रुपये झाला आहे.

पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर (Gold Silver Rate Today)

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार जाणून घेऊया तुमच्या शहरांमधील सोन्या-चांदीचे दर

शहर२२ कॅरेट सोन्याचा दर२४ कॅरेट सोन्याचा दर
मुंबई२२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ७१,७२०
रुपये आहे.
२४ कॅरेट सोन्याची किंमत ७८,२४० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ७१,७२० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ७८,२४ रुपये आहे.
नागपूरप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ७१,७२० रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ७८,२४ रुपये इतका आहे.
नाशिकप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ७१,७२० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ७८,२४ रुपये आहे.
पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर

वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

Ambani Family : अंबानी कुटुंबीय रोज पितात ‘या’ खास गायीचे दूध? पुण्यात होते या दुधाचे उत्पादन, वाचा सविस्तर

२२ आणि २४ कॅरेटमध्ये काय फरक आहे?

सोनेखरेदी करताना सराफाकडून असे विचारले जाते की, तुम्हाला २२ कॅरेटचे सोने खरेदी करायचे आहे की, २४ कॅरेटचे? त्यामुळे तुम्ही देखील हे जाणून घेणे आवश्यक आहे की तुम्ही खरेदी करताय ते सोनं काय शुद्धतेचं आहे.जर तुम्हाला कॅरेटबाबत माहित असेल तर ही बाब चांगली आहे आणि जर तुम्हाला माहित नसेल तर आम्ही तुम्हाला याबाबत माहिती देत आहोत.