Gold Silver Rate Today 24 December 2024 : सध्या लग्नसराई सुरू आहे. अशात खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये लोकांची भयंकर गर्दी दिसून येत आहे. विशेषत: सोने खरेदीकडे लोकांचा कल वाढला आहे. तुम्ही सुद्धा सोने चांदी खरेदी करण्याचा विचार करत आहात का? जर हो तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आज सोने चांदीच्या दरामध्ये थोडी वाढ दिसून येत आहे. सोने खरेदी करण्यापूर्वी तुमच्या शहरातील आजचे सोने चांदीचे दर जाणून घ्या.

बुलियन मार्केटनुसार, आज २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याची किंमत ७०,११६ रुपये आहे तर २४ कॅरेटसाठी ७६,४९०रुपये आहे. याशिवाय, १० ग्रॅम चांदीची किंमत ८९४ रुपये आहे म्हणजेच चांदी ८९३९० रुपये प्रति किलोनी विकली जात आहे.

Ladki Bahin Yojana
Maharashtra News Updates : लाडकी बहिण योजनेसंदर्भात आदिती तटकरे यांनी दिली महत्वाची अपडेट…
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
sharad pawar retirement (1)
Video: शरद पवारांचे राजकारणातून निवृत्तीचे संकेत, आता राज्यसभेतही जाणार नाही? भाषणात म्हणाले…
Vinod Kambli Message to Sachin Tendulkar
Vinod Kambli : विनोद कांबळीचं वक्तव्य, “मी मरणार नाही, सचिनला निरोप द्या, मी लवकरच…”
Vinod Kambli Diagnosed with Clots in Brain| Vinod Kambli Health Update
Vinod Kambli Health Update: विनोद कांबळींच्या मेंदूमध्ये रक्ताच्या गाठी, मोफत उपचार करण्याचा रुग्णालयाचा निर्णय
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
Nawab Malik big claims about maharashtra Election
Nawab Malik: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात?, ‘निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं’, नवाब मलिक यांचा दावा
dhananjay munde valmik karad
Dhananjay Munde: “हे घ्या धनंजय मुंडे-वाल्मिक कराड यांच्यातील संबंधाचे धडधडीत पुरावे”, अंजली दमानियांनी सातबारेच केले शेअर!

हेही वाचा : वर्षभरात शेअरचा भाव १६ रुपयांवरून १,७०२ रुपयांवर; कुशंकेतून ‘सेबी’कडून या कंपनीच्या शेअर्सच्या व्यवहारांवर बंदी 

मंगळवारी चांदीचा दर ८९,०८०रुपये प्रति किलो होता तर १० ग्रॅम सोन्याचा दर ७६२७० रुपये होता. एका दिवसात सोने २२० रुपयांनी महागले तर चांदी ३१० रुपयांनी महागली आहे.

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर

शहर२२ कॅरेट सोन्याचा दर२४ कॅरेट सोन्याचा दर
मुंबई२२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ६९,९९७ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याची किंमत ७६,३६० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६९,९९७ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ७६,३६० रुपये आहे.
नागपूरप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६९,९९७ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ७६,३६० रुपये इतका आहे.
नाशिकप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६९,९९७ रुपये आहे.४ कॅरेट सोन्याचा दर ७६,३६० रुपये इतका आहे.
पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

एका महिन्यापूर्वी १० ग्रॅम २४ कॅरेटसाठी सोन्याचा दर ७८,०६० रुपये होता तर चांदीचा तर ९१,२३० रुपये होता. तसेच, एका आठवड्यापूर्वी २४ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याचा दर ७६,९९० रुपये होता तर चांदीचा दर ९०,७७० रुपये होता.

हेही वाचा : होंडा, निस्सानचे ऐतिहासिक महाविलीनीकरण; ऑगस्ट २०२६ पर्यंत तडीस नेण्याचा निर्धार

२२ आणि २४ कॅरेटमध्ये काय फरक आहे?

२४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध आहे आणि २२ कॅरेट अंदाजे ९१% शुद्ध असतं. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या ९% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात.

Story img Loader