नवी दिल्ली : IDBI Hikes Fixed Deposit Interest Rates On Fixed Deposits अधिकाधिक ठेवी आकर्षित करण्याच्या उद्देशाने, आयडीबीआय बँकेने ठरावीक मुदतीच्या ठेवींवरील व्याजदरात मंगळवारी वाढ केली. बँकेच्या ४४४ दिवस आणि ३७५ दिवसांच्या कालावधीच्या ठेवींवर अनुक्रमे ७.८५ टक्के आणि ७.७५ टक्के वार्षिक व्याज देय असेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> टाकाऊ माशांपासून ‘सुरिमी’ उत्पादनाद्वारे कोट्यवधींचा निर्यात व्यवसाय, रत्नागिरीच्या ‘गद्रे मरिन’ची तीन दशकांची यशस्वी वाटचाल

ठेवींवर अधिक व्याज देणारी आयडीबीआय बँकेची ही योजना ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत वैध असेल. बँकेच्या संकेतस्थळाच्या किंवा मोबाइल बँकिंग ॲपद्वारे किंवा बँकेच्या कोणत्याही शाखेत जाऊन या योजनेचा लाभ ग्राहक घेऊ शकतात. आयडीबीआय बँक ‘उत्सव मुदत ठेव योजने’अंतर्गत इतर विशेष कालावधीसाठी स्पर्धात्मक व्याजदर देऊ करत आहे. ७०० दिवस कालावधीच्या मुदत ठेवींसाठी ७.७० टक्के असा, तर ३०० दिवसांच्या ठेवींसाठी ७.५५ टक्के दराने व्याज ठेवीदारांना मिळणार आहे.