Oil Import Data: भारतातील पेट्रोलियम उत्पादने आणि इंधनाच्या वाढत्या मागणीमुळे कच्च्या तेलाची गरज मोठ्या प्रमाणात वाढत आहे. देशातील कच्च्या तेलासाठी आयातीवरील अवलंबित्व वाढत आहे आणि देशातील कच्च्या तेलाचे देशांतर्गत उत्पादन फारसे प्रभावी नाही, त्यामुळे यंदा त्याची आयात खूप वाढली आहे. २०२२-२३ या आर्थिक वर्षात देशाच्या कच्च्या तेलाच्या गरजेसाठी आयातीवरील अवलंबित्व ८७.३ टक्क्यांवर आले आहे. गेल्या वर्षी म्हणजेच २०२१-२२ या आर्थिक वर्षात ते ८५.५ टक्के होते. पेट्रोलियम मंत्रालयाच्या पेट्रोलियम प्लॅनिंग अँड अॅनालिसिस सेलने (PPAC) ही आकडेवारी जाहीर केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा