India Pakistan economy comparison : भारत आणि पाकिस्तान २०२३ मध्ये तिसऱ्यांदा क्रिकेटच्या मैदानात आमनेसामने आले असता, भारताने पाकिस्तानविरुद्धची अपराजित मालिका ८-० अशी कायम राखली. या विजयाबरोबर भारतीय संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचला. खरं तर बऱ्याच वर्षांनी असं घडलेलं पाहायला मिळत आहे. गेल्या दोन वेळेपेक्षा आजचा सामना महत्त्वाचा ठरला. गुजरातमधील अहमदाबाद येथील जगातील सर्वात मोठ्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये हा सामना झाला आहे. सामना सोडून गुजरातच्या अर्थव्यवस्थेकडे पाहिले तर जगालाही आश्चर्य वाटेल. एक देश असूनही पाकिस्तानला गुजरातची अर्थव्यवस्था पाहून लाज वाटू शकते. होय, असे म्हणण्याचे कारण म्हणजे गुजरात आणि पाकिस्तानचा जीडीपी जवळपास समान आहे. दोघांच्या जीडीपीमध्ये विशेषत: डॉलरमध्ये विशेष फरक नाही. जर आपणाला आर्थिक विकासाबद्दल बोलायचे झाल्यास पाकिस्तान या बाबतीत गुजरातच्या मागे आहे. गुजरातचा जीडीपी काय आहे आणि आर्थिक वाढ कशी आहे हेसुद्धा जाणून घेऊ यात.
IND vs PAK WC 2023 : गुजरातची अर्थव्यवस्था पाहून जगाला आश्चर्य वाटेल, पाकिस्तानलाही लाज वाटेल!
India Pakistan economy comparison : आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF)च्या माहितीनुसार, सध्या पाकिस्तानचा जीडीपी भारत, चीन आणि आशियातील इतर देशांपेक्षा खूपच कमी आहे.
Written by बिझनेस न्यूज डेस्क
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 14-10-2023 at 16:05 IST
मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India pakistan match the world will be surprised to see gujarat economy pakistan will be embarrassed vrd