भारतीय रेल्वेने डिसेंबर २०२३ पर्यंतच्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांत अंदाजे ७५ टक्के भांडवली खर्चाचा वापर केला आहे. भारतीय रेल्वेने १,९५,९२९,९७ कोटी रुपये डिसेंबर २०२३ पर्यंत जे या आर्थिक वर्षात रेल्वेच्या एकूण २.६२ लाख कोटी रुपयांच्या भांडवली खर्चाच्या अंदाजे ७५ टक्क्यांपर्यंत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचाः अर्थसंकल्प समजून घेण्यापूर्वी ‘या’ Financial Terms जाणून घ्या, तुम्हाला सरकारचे नियोजन कळेल

डिसेंबर २०२२ मध्ये याच कालावधीत भारतीय रेल्वेने १,४६,२४८.७३ रुपये कोटीचा भांडवली खर्चाचा वापर केला होता. गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत यावर्षी भांडवली खर्चाचा वापर अंदाजे ३३ टक्के अधिक आहे.

हेही वाचाः ग्रीन मोबिलिटीबरोबर पायाभूत विकासातही गती, बजेटबाबत ऑटोमोबाईल क्षेत्राच्या अपेक्षा काय?

ही गुंतवणूक नवीन मार्ग, दुहेरीकरण, प्रमाणभूत रेल्वेमार्ग रूपांतरण आणि प्रवाशांच्या सुविधा वाढवणे यांसारख्या विविध पायाभूत सुविधा या प्रकल्पांमध्ये दिसून येतात. रेल्वेमध्ये प्रवाशांची सुरक्षितता सर्वात महत्त्वाची आहे. यादृष्टीने सुरक्षेशी संबंधित कामांमध्ये भरीव गुंतवणूक करण्यात आली आहे.