अर्थवृत्त
अदानी समूहातील समभागांमध्ये झालेल्या पडझडीने प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी गुरुवारच्या सत्रात घसरणीसह स्थिरावले.
Gautam Adani Bribery Case US: गौतम अदाणींनी तब्बल २ हजार कोटींपेक्षा जास्त लाच देऊ केल्याचा खळबळजनक आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला…
Gold Silver Rate Today 20 November 2024 : निवडणुकीच्या दिवशी सोन्या-चांदीच्या दरात काय बदल झाले जाणून घेऊ...
केंद्र सरकारच्या मालकीच्या भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसीला अर्थ मंत्रालयाने किमान सार्वजनिक भागधारणेच्या नियमातून तूर्त सूट दिली आहे.
एनटीपीसी ग्रीन एनर्जी ही अक्षय्य ऊर्जा क्षेत्रातील ‘महारत्न’ दर्जा प्राप्त केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे.
देशातील म्युच्युअल फंड घराण्यांनी ऑक्टोबरमध्ये १.८० लाख कोटी रुपयांची रोख ही गुंतवणूक न करता राखून ठेवली, जी त्यांच्या एकूण व्यवस्थापनाखालील…
केंद्रीय अर्थ मंत्रालयाने सरकारी कंपन्यांच्या लाभांश, बक्षीस समभाग आणि समभाग विभाजनासंदर्भात नवीन दंडक सोमवारी लागू केले.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स मंगळवारच्या सत्रात २३९ अंशांनी उसळला तर निफ्टीने मंगळवारी सात सत्रातील घसरणीला विराम दिला.
भारतीय स्पर्धा आयोगाने सोमवारी प्रमुख समाजमाध्यम आणि व्हॉट्सॲपची मालकी असलेल्या मेटाला २१३.१४ कोटी रुपयांचा दंड ठोठावला.
कर्जे परवडणारी ठरतील हे पाहण्यासाठी बँकांनी पावले उचलण्याची आवश्यकता आहे, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी सूचित केले.
जुलै ते सप्टेंबर २०२४ मध्ये शहरी महिलांमधील बेरोजगारीचा दर वर्षापूर्वीच्या याच तिमाहीतील ८.६ टक्क्यांवरून ८.४ टक्क्यांवर घसरला आहे.