अर्थवृत्त
गेल्या महिन्यात १७ ऑक्टोबर रोजी, विप्रोच्या संचालक मंडळाने प्रत्येकी दोन रुपये दर्शनी मूल्य असलेल्या एका समभागास एक बक्षीस समभाग (१:१…
सप्ताहअखेरच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स १,९६१.३२ अंशांनी म्हणजेच २.५४ टक्क्यांनी वधारून ७९,११७.११ पातळीवर स्थिरावला
भांडवली बाजाराचे प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स-निफ्टी यांनी मागील काही सत्रांमधील घसरण मालिकेपासून फारकत घेत शुक्रवारी तब्बल अडीच टक्क्यांच्या मुसंडी घेतली.
भांडवली बाजारात सूचिबद्ध असलेल्या ‘ओला इलेक्ट्रिक’चा तोटा सरलेल्या सप्टेंबर तिमाहीत ५ टक्क्यांनी कमी होऊन ४९५ कोटींवर स्थिरावला आहे.
ताजे लाचखोरीचे प्रकरण उजेडात येण्याच्या दीड वर्षांपूर्वीच मार्च २०२३ मध्येच अमेरिकेचा गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात ‘एफबीआय’च्या विशेष पथकाने अब्जाधीश गौतम…
अब्जाधीश गौतम अदानी आणि त्यांच्या सात अधिकाऱ्यांवर लाच घेतल्याचा अमेरिकेचा आरोप आहे.
नव्याने करण्यात आलेल्या लाचखोरीच्या आरोपांमुळे अदानी समूहाच्या संस्थांवरील गुंतवणूकदारांच्या विश्वासावर परिणाम होऊ शकतो.
खासगी दूरसंचार कंपन्यांनी जुलैमध्ये मोबाइलच्या दरात प्रत्येकी १० टक्के ते २७ टक्क्यांची वाढ केली होती.
प्राथमिक बाजारात आयपीओ आणण्याआधी कंपन्यांना सेबीकडे अनामत ठेव बाजारमंचाकडे जमा करावी लागते.
अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडने ६० कोटी डॉलरची (५,०७० कोटी रुपये) रोखे विक्री योजना गुंडाळली आहे.
गौतम अदानींवर झालेल्या लाचखोरीच्या आरोपामुळे आणि अमेरिकेत गुन्हे दाखल झाल्यामुळे अदानी समूहातील कंपन्यांच्या समभागांना गुरुवारच्या सकाळच्या व्यवहारात २३ टक्क्यांपर्यंतच्या घसरणीचा…