पीटीआय, नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय पतमानांकन संस्था ‘मूडीज’ने अदानी समूहातील चार कंपन्यांच्या मानांकनात बदल केला आहे. ते आता स्थिरवरून नकारात्मक करण्यात आले आहे. अमेरिकी गुंतवणूक संस्था हिंडेनबर्गने केलेल्या आरोपानंतर गेल्या २५ जानेवारीपासून अदानी समूहातील सर्व भांडवली बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांच्या समभागात मोठी घसरण सुरू आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

‘मूडीज’ने अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड, अदानी ग्रीन एनर्जी प्रतिबंधित गट, अदानी ट्रान्समिशन स्टेप-वन लिमिटेड आणि अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेडचे मानांकन आता नकारात्मक करण्यात आले आहे. त्याचबरोबर निर्देशांक सेवा प्रदात्या ‘एमएससीआय’ने पुनरावलोकनानंतर अदानी समूहातील चार कंपन्यांचे भारांक (वेटेज) कमी करण्याच्या निर्णयाचे समभागांच्या विक्रीचे पडसाद उमटले.