SBI Fixed Deposit Scheme for Senior Citizens : जेव्हा तुम्ही बँकेत अतिरिक्त उत्पन्न मिळवण्यास सुरुवात करता तेव्हा ते कसे असेल याची कल्पना करा. परंतु हे फक्त स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या विशेष योजनेमुळे शक्य झाले आहे आणि आता देशातील सर्वात मोठी बँक SBI ने देखील या योजनेची आपली अंतिम तारीख वाढवली आहे. SBI ची ही योजना गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून देखील सुरक्षित आहे, म्हणजेच पूर्ण परताव्याची हमी शून्य जोखमीसह आहे. येथे आम्ही SBI च्या खास WeCare FD बद्दल बोलत आहोत. SBI ने ‘WeCare फिक्स्ड डिपॉझिट’ची शेवटची तारीख वाढवली आहे. आता ग्राहक या एफडीमध्ये ३१ मार्च २०२४ पर्यंत गुंतवणूक करू शकतात. चला याचे फायदे जाणून घेऊ यात
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा