मुंबई : परोपकारी रतन टाटा, यांचे विद्यमान ऑक्टोबर महिन्यात निधन झाल्यानंतर त्यांची दहा हजार कोटी रुपयांच्या संपत्तीचे वाटप करण्यात आले आहे. त्यामध्ये अगदी त्यांच्या प्रिय श्वान टिटोपासून ते थेट दीर्घकाळचा स्वयंपाकी राजन शॉपर्यंत त्यांच्या इच्छापत्रात नावे नमूद करण्यात आले आहे. टाटा यांच्या आधीच्या कुत्र्याच्या मृत्यूनंतर साधारण सहा वर्षांपूर्वी टिटो या श्वानाला दत्तक घेण्यात आले होते. त्याचा दीर्घकाळचा स्वयंपाकी राजन शॉ हे त्याची काळजी घेतील, आणि त्याची तजवीज रतन टाटा यांनी इच्छापत्रात केली आहे. पाळीव प्राण्यांसाठी संपत्ती बाजूला ठेवणे ही पाश्चिमात्य देशात एक सामान्य प्रथा आहे, परंतु भारतात ती दुर्मिळ आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा