ठाणे : देशातील सहकारी बँकांमध्ये सर्वोत्तम असणाऱ्या जीपी पारसिक सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी विक्रम पाटील यांची निवड करण्यात आली आहे. तर व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी केसरीनाथ घरत यांची निव़ड झाली आहे. जीपी पारसिक बँकेचे तत्कालीन अध्यक्ष नारायण गावंड यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष विक्रम पाटील आणि व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष केसरीनाथ घरत यांचा पुष्प देऊन सन्मान केला. याप्रसंगी सर्व संचालक, अधिकारी उपस्थित होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा