मुंबई : माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील विप्रोच्या समभागाने सोमवारी मोठी उसळी घेतली. कंपनीचा समभाग ९ रुपयांनी वधारून २७७ रुपयांवर बंद झाला. कंपनीने समभाग पुनर्खरेदी (बायबॅक) योजना जाहीर केल्याने ही तेजी दिसून आल्याचे बाजार विश्लेषकांनी सांगितले.

विप्रोने भांडवली बाजाराला माहिती देताना, कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक २६ एप्रिलला होणार असून, या बैठकीत समभाग पुनर्खरेदीचा निर्णय विषयपत्रिकेवर असल्याचे स्पष्ट केले आहे. या वृत्ताचा समभाग मूल्यावर सकारात्मक परिणाम दिसून आला. विप्रोचा समभाग सोमवारी सत्रारंभी ३७५ रुपयांवर व्यवहार करीत होता, तो नंतर ३७८ रुपये या दिवसभरातील उच्चांकी पातळीवर पोहोचला. बाजार बंद होताना तो ३७७ रुपयांवर स्थिरावला. मागील सत्राच्या तुलनेत विप्रोच्या समभागात ९ रुपयांची वाढ नोंदवण्यात आली. शुक्रवारच्या सत्रात विप्रोचा समभाग ३६८ रुपयांवर बंद झाला होता.

नावातील साधर्म्याचा फायदा घेऊन १६ कोटींच्या शेअर्सची परस्पर विक्री
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
share trading app investment fraud
पिंपरी: शेअर ट्रेडिंग अ‍ॅपमधील गुंतवणुकीच्या बहाण्याने गंडा घालणारी टोळी अटकेत; चार कोटींचे व्यवहार
attempt made to derail kalindi express by placing lpgcylinder on tracks in kanpur
कालिंदी एक्स्प्रेसच्या घातपाताचा प्रयत्न; रेल्वे रुळांवर एलपीजी सिलिंडर, पेट्रोलची बाटली, काडेपेटी; मोठा अपघात टळला
Malad accident case, Five people arrested,
मालाड दुर्घटनाप्रकरणी पाच जणांना अटक
Cyber ​​theft robbed an IT expert in Vasai worth Rs 1.5 crore by digital arrest
सायबर भामट्यांनी केले ‘डिजिटल अरेस्ट’, वसईतील आयटी तज्ञाला दीड कोटींचा गंडा
bombay hc impose fine of two lakhs to accused and victim while canceling the rape case
बलात्काराचा गुन्हा रद्द करताना आरोपी आणि पीडितेला प्रत्येकी दोन लाखांचा दंड; सैनिकांसाठी दंडाची रक्कम वापरण्याची सूचना
fir against 25 including four companies in 35 crore fraud of 214 investors
२१४ गुंतवणूकदारांची ३५ कोटींची फसवणूक; चार कंपन्यासह २५ जणांविरोधात गुन्हा