

भारतीय माहिती तंत्रज्ञान (आयटी) उद्योगासाठी सर्वांत मोठी असलेली अमेरिकी बाजारपेठेला अनिश्चिततेचा पदर आहे, असे मत नासकॉमचे अध्यक्ष राजेश नांबियार यांनी…
बँकिंग क्षेत्रातील प्रमुख जागतिक वित्तीय समूह ‘डीबीएस बँके’ने पुढील तीन वर्षांत कर्मचाऱ्यांची संख्या १० टक्क्यांनी कपातीचे नियोजन असल्याचे जाहीर केले.
सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि सूचिबद्ध वित्तीय संस्थांमधील नियोजित हिस्सा-विक्री प्रक्रियेत केंद्र सरकारला मदत करण्यासाठी मर्चंट बँकर्सची मदत घेतली जाणार आहे.
कोट्यवधींचा अपहार झाल्याचे आढळल्याने निर्बंध आलेल्या न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ठेवीदारांसाठी अटी शिथिल करणारा दिलासा देताना, रिझर्व्ह बँकेने येत्या गुरुवार,…
सध्याच्या मार्गदर्शक निर्देशांनुसार, व्यक्तिगत गृह कर्ज, तसेच निवासी व व्यावसायिक स्थावर मालमत्ता क्षेत्रासाठी नागरी सहकारी बँकांना त्यांच्या एकूण कर्जांच्या कमाल…
गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने सुरू असलेल्या घसरणीमुळे देशातील भांडवली बाजार आठ महिन्यांच्या नीचांक पातळीवर फेर धरू लागले आहेत.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स सलग पाचव्या घसरणीने, ८५७ अंशांच्या नुकसानीसह, ७४,५०० खाली बंद झाला.
गुंतवणूकदारांना अनेकदा विविध नाममुद्रा, गुंतवणूक मंच, आर्थिक प्रभावक (फिनफ्लुएन्सर) आणि अनेकदा सल्लागारदेखील गुंतवणूक करण्यासाठी प्रेरित करताना दिसतात. मात्र....
विमा कंपन्यांना आपले सर्व व्यवहार, उत्पादने, खर्च कमिशन या व इतर गोष्टी विमा नियामक ‘इर्डा’ने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार आणि…
ज्या इन्फ्रास्ट्रक्चर फंडाने पाच वर्षांत सीएजीआर १३ टक्के परतावा दिला असेल त्याच फंडाचा मागच्या सहा महिन्यांतील परतावा १५ टक्केसुद्धा असू…