Anant Ambani Wedding Cost : प्रसिद्ध उद्योगपती, अब्जाधीश मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी हा राधिका मर्चंटशी विवाहबद्ध (१२ जुलै) होत आहे. या लग्नाची गेल्या कित्येक महिन्यांपासून तयारी सुरू आहे. प्री वेडिंग, संगीत आणि इतर अनेक विधी मोठ्या राजेशाही थाटात पार पडले. मुंबईतल्या वांद्रे कुर्ला संकुलातील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये तीन दिवस लग्नसोहळा रंगला. गुजरातच्या जामनगर जिल्ह्यातील वनतारा येथून या शाही सोहळ्याची सुरुवात झाली होती. आतापर्यंत या लग्नासाठी हजारो कोटींचा खर्च करण्यात आला आहे. हॉलिवूड, बॉलिवूड आणि टॉलिवूडमधील प्रसिद्ध कलाकार, क्रीडापटू, राजकारणी, समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती, आध्यात्मिक गुरू, पंतप्रधान नरेंद्र मोदी ते संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यापर्यंत अनेकांनी अनंत अंबानींच्या लग्नाच्या विविध कार्यक्रमाला हजेरी लावली आहे. या लग्नाच्या खर्चापोटी अंबानी कुटुंबियांनी त्यांच्या संपत्तीमधील केवळ ०.५ टक्के भाग खर्च केला असल्याचे समोर आले आहे.
Anant Ambani Wedding Cost : अनंत अंबानीच्या शाही लग्नात ५००० कोटींचा खर्च, मुकेश अंबानींची संपत्तीवर किती फरक पडणार?
Anant Ambani and Radhika Merchant Wedding cost : अब्जाधीश मुकेश अंबानी यांचे चिरंजीव अनंत अंबानी हे राधिका मर्चंटशी विवाहबद्ध होत आहेत. या लग्नासाठी देश आणि जगभरातील मान्यवर मंडळी गेल्या अनेक दिवसांपासून भारतात येत आहेत. या शाही लग्नाचा खर्च जाणून घ्या.
Written by बिझनेस न्यूज डेस्क
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 13-07-2024 at 21:02 IST
© IE Online Media Services (P) Ltd
© IE Online Media Services (P) Ltd
मराठीतील सर्व अर्थभान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mukesh ambani estimated cost for anant ambani and radhika merchant wedding will astonish you know how mutch it cost kvg