नव्या वर्षात अनेकांनी विविध प्रकारचे संकल्प घेतले असतील. काहींनी वजन कमी करण्याचा संकल्प केला असेल, तर काहींनी अधिक पैसे कमवण्याचा किंवा अधिक ठिकाणी भेट देण्याचा संकल्प केला असेल. २०२४ मध्ये तुम्ही एक उत्तम गुंतवणुकीचा संकल्प घेऊ शकता, ज्या अंतर्गत तुम्ही दरमहा फक्त २०२४ रुपये गुंतवावे लागतील. याचा अर्थ जर आपण दररोज पाहिल्यास आपल्याला सुमारे ६७ रुपये वाचवावे लागतील. तुम्ही दरमहा २०२४ रुपये गुंतवल्यास पुढील २४ वर्षांत तुम्ही किती मोठा निधी निर्माण करू शकता ते गणित समजून घेऊ यात.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा