Hybrid Mutual Funds Features, Benefits : गुंतवणूकदारांमध्ये हायब्रिड म्युच्युअल फंडांचे आकर्षण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. गेल्या ७ महिन्यांत गुंतवणूकदारांनी या योजनांमध्ये ७२,००० कोटी रुपयांहून अधिकची गुंतवणूक केली आहे. या योजनांना डेट फंडांसाठी कर नियमांमधील बदल आणि आर्बिट्राज श्रेणीतील मोठ्या गुंतवणुकीचा पाठिंबा मिळत आहे. म्युच्युअल फंड असोसिएशन ऑफ इंडिया (Amfi) च्या ताज्या आकडेवारीनुसार, ऑक्टोबरमध्ये हायब्रिड योजनांमध्ये ९९०७ कोटी रुपये गुंतवले गेले. एप्रिल-सप्टेंबरमध्ये या श्रेणीत ६२,१७४ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. शेवटी हायब्रिड फंड म्हणजे काय आणि गुंतवणूकदार त्यांच्यावर का विश्वास दाखवत आहेत? हे जाणून घेऊ यात. यासंदर्भातील माहिती फायनान्शिअल एक्सप्रेसने दिली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा