Modern College of Engineering Pune Bharti 2022: मॉडर्न कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, पुणे यांनी प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर आणि असिस्टंट प्रोफेसर या पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. पात्र उमेदवारांना त्यांचे अर्ज https://moderncoe.edu.in/ या वेबसाइटद्वारे ऑनलाइन सबमिट करण्याचे निर्देश दिले आहेत. मॉडर्न कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग पुणे (प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे मॉडर्न कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग) भरती मंडळ, पुणे यांनी जून २०२२ च्या जाहिरातीत एकूण विविध रिक्त पदांची घोषणा केली आहे. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख २३ जून २०२२ आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

(हे ही वाचा: WRD Pune Recruitment 2022: जलसंपदा विभाग, पुणे येथे नोकरीची संधी; जाणून घ्या अधिक तपशील)

पदाचे नाव: प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर आणि असिस्टंट प्रोफेसर.

नोकरी ठिकाण: पुणे.

अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाइन.

(हे ही वाचा: AAI Sarkari Naukri 2022: भारतीय विमानतळ प्राधिकरणात ‘या’ पदांसाठी भरती; ४०० रिक्त जागा)

अर्ज करण्याची शेवटची तारीख: २६ ऑगस्ट २०२१

अर्जाचा मजकूर पत्ता: प्रिन्सिपल, मॉडर्न इंजिनिअरिंग कॉलेज ११८६ ए, जेएम रोड, छाया बहेर, शिवाजीनगर, पुणे – ४११००५.

मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 2022 recruitment for various vacancies at modern engineering college pune application process started ttg