BMC Mumbai Recruitment 2022: बृहन्मुंबई महानगरपालिकाने रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जाहीर केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा. बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. कम्युनिटी ऑर्गनायझर असे या पदाचे नाव आहे. एकूण ११३ जागा भरण्यासाठी उपलब्ध आहेत. या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण मुंबई आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी त्यांचे अर्ज नमूद केलेल्या पत्त्यावर पाठवू शकतात. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख २८ जून २०२२ आहे.

(हे ही वाचा: IBPS RRB 2022 Notification Out: बँक पीओ, लिपिक ते अधिकारी अशा विविध पदांसाठी होणार भरती; आजपासून अर्जप्रक्रिया सुरु)

Vanchit Bahujan Aghadi, Bahujan Samaj Party,
आंबेडकरी पक्षांच्या उमेदवारांचा वेलू गगनावरी !
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
Tiroda Constituency, Vijay Rahangdale,
तिरोड्यात पुन्हा कमळ फुलणार, की तुतारी वाजणार?
158 parties in the 2086 independent candidate contest maharashtra assembly election 2024
१५८ पक्ष, २०८६ अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात
preliminary round of loksatta lokankika one act play competition
 ‘लोकसत्ता लोकांकिका’ची पहिली घंटा; प्राथमिक फेरी ३० नोव्हेंबरपासून; मुंबईत २१ डिसेंबरला महाअंतिम फेरी
GAIL India Recruitment 2024
GAIL India Recruitment 2024 : सिनिअर इंजिनिअरच्या पदासाठी मागवले अर्ज, १,८०,०००पर्यंत मिळू शकतो पगार
maharashtra assembly election 2024 srijaya chavan vs tirupati kadam kondhekar bhokar assembly constituency
लक्षवेधी लढत : मुलीसाठी अशोक चव्हाणांची प्रतिष्ठा पणाला!

पदाचे नाव – समुदाय संघटक (कम्युनिटी ऑर्गनायझर )

पद संख्या – ११३ जागा

शैक्षणिक पात्रता – पदवीधर / बीए सोशलॉजी ( BA Sociology )

नोकरीचे ठिकाण – मुंबई</p>

वयोमर्यादा –

खुल्या प्रवर्गासाठी – ३८ वर्षे

राखीव प्रवर्गासाठी – ४३ वर्षे

(हे ही वाचा: Indian Bank Recruitment 2022: ३००हून अधिक जागांसाठी होणार भरती, पगार ८९ हजाराहून अधिक)

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज पाठवण्याचा पत्ता – सहाय्यक आयुक्त (नियोजन) यांचे कार्यालय, ५ वा मजला, जनता क्लॉथ मार्केट इमारत, हॉकर्स प्लाझा, सेनापती बापट मार्ग, दादर (प), मुंबई- ४०००२८

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २८ जून २०२२

अधिकृत वेबसाईट – portal.mcgm.gov.in