बारावीनंतर सोलार इंजिनीअरिंग अभ्यासक्रम कोणत्या संस्थेत चालवण्यात येतो?
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Already have an account? Sign in
बारावीनंतर सोलार इंजिनीअरिंग अभ्यासक्रम कोणत्या संस्थेत चालवण्यात येतो?
– सारंग लाले
हा अभ्यासक्रम पुढील संस्थांमधून करता येईल.
१)अॅमिटी विद्यापीठात बी.टेक इन सोलर अँड अल्टरनेट एनर्जी हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे.
संपर्क- http://www.amity.edu
२) हिंदुस्थान इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी अँण्ड सायन्स या संस्थेने बी.टेक इन इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग विथ स्पेशलायझेशन इन एनर्जी इंजिनीअरिंग हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. यामध्ये सोलर इंजिनीअरिंगविषयी शिकता येते.
संपर्क- https://hindustanuniv.ac.in/
३) एसआरएम युनिव्हर्सिटीने एम.टेक इन सोलर इंजिनीअरिंग हा अभ्यासक्रम सुरू केला आहे.
बीटेक झाल्यानंतर तो करता येतो.
संपर्क – http://www.srmuniv.ac.in
मेकॅनिकल इंजिनीअर असलेल्या उमेदवारांना सोलर इंजिनीअरिंगमध्ये करिअर करण्याची संधी मिळू शकते.
तुमचे अभ्यासक्रम अथवा करिअरसंबंधीचे प्रश्न career.vruttant@expressindia.com या पत्त्यावर पाठवा.