या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मी सध्या ११वी वाणिज्य शाखेत शिकत आहे. मला वाणिज्य शाखेतून १२वी नंतर किंवा पदवीनंतर अ‍ॅनिमेशनमध्ये करिअर करता येईल का? त्यासाठी मी काय करू? त्यात कितपत वाव आहे?

जान्हवी देसाई

जान्हवी, तू मुंबई आयआयटीमध्ये असणाऱ्या इंडस्ट्रिअल डिझाइन सेंटर या संस्थेचा बॅचलर ऑफ डिझाइन हा अभ्यासक्रम १२वीनंतर करू शकतेस. हा अभ्यासक्रम केल्यावर मास्टर ऑफ डिझाइन या अभ्यासक्रमाअंतर्गत अ‍ॅनिमेशन या विषयात तू स्पेशलायझेशन करू शकतेस.

संपर्क- http://www.idc.iitb.ac.in/

नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ डिझाइन या संस्थेमधूनही बॅचलर ऑफ डिझाइन हा अभ्यासक्रम केल्यावर याच संस्थेतील मास्टर ऑफ डिझाइन इन अ‍ॅनिमेशन डिझाइन हा अभ्यासक्रम करणे श्रेयस्कर ठरेल. त्यासाठी संपर्क  http://www.nid.edu/education/master-design.html  अ‍ॅनिमेशन या क्षेत्रात करिअरच्या खूप संधी उपलब्ध आहेत. मात्र हा अभ्यासक्रम दर्जेदार संस्थेमधून करणे आवश्यक आहे.

मी इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमध्ये पदविका घेतली असून मला साखर आणि सहनिर्मिती क्षेत्रातील १२ वर्षांचा अनुभव आहे. मी आता बॉयलर ऑपरेशन इंजिनीअर ही परीक्षा उत्तीर्ण केली आहे. मला भारतात शासकीय वा खासगी कंपन्यांमध्ये कशा पद्धतीने नोकरी मिळू शकेल. मी नौकरी डॉट कॉम येथे नाव नोंदवले आहे. मला वेगवेगळ्या कंपन्यांचे ई-मेल द्यावेत.

बी.ढोरे

तुम्हाला शासकीय कंपनी वा उद्योगामध्ये थेट नोकरी मिळू शकत नाही. ही स्पेशलाइज्ड प्रकारातील नोकरी असल्याने तुम्हाला या पदाशी संबंधित जाहिराती ज्या रोजगार समाचार वा मोठय़ा इंग्रजी दैनिकांमध्ये प्रकाशित होतात त्याकडे काळजीपूर्वक लक्ष ठेवावे लागेल. नौकरी डॉट कॉमच्या माध्यमातून तुम्हाला विविध कंपन्याचे ई-मेल्स येऊ  शकतात.

(1) www.naukri.com/boe-thermal-power-plant-captive-power-plant-boiler-operation-engineer-jobs

(2) http://www.timesjobs.com/jobskill/Boiler-Operation-Engineer-jobs

(3) http://www.mysarkarinaukri.com/find/boiler-operation-engineers-jobs  यावर तुम्ही इच्छुक असणाऱ्या पदाविषयी वेळोवेळी माहिती दिली जाते.

तुमचे अभ्यासक्रम अथवा करिअरसंबंधीचे प्रश्न career.vruttant@expressindia.com या पत्त्यावर पाठवा.)