केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) कंबाइंड मेडिकल सíव्हसेस एक्झाम २०१७ दि. १३ ऑगस्ट २०१७ रोजी घेणार
पात्रता – एमबीबीएस उत्तीर्ण
वयोमर्यादा – दि. १ ऑगस्ट २०१७ रोजी
३२ वष्रेपर्यंत (इमाव ३५ वष्रे, अजा/अज- ३७ वष्रे) परीक्षा शुक्ल रु. २००/- (महिला/अजा/अज/विकलांग यांना फी माफ आहे.) ऑनलाइन अर्ज http://www.upsconline.nic.in या संकेत स्थळावर दि. १९ मे १७ पर्यंत करावेत.
डिफेन्स इन्स्टिटयूट ऑफ अॅडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी (डीआयएटी) गिरीनगर पुणे(अभिमत विद्यापीठ) येथे मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी (एम.टेक) २०१७-१८ साठी प्रवेश डीआरडीओ आणि सन्य दलांसाठी उच्च दर्जाचे प्रतिभावान इंजिनिअर्स उपलब्ध करुन देण्यासाठी डीआय एटीने कोस्रेस तयार केले आहेत.
पात्रता- मेकॅनिकल, केमिकल, कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इ. विषयातील अभियांत्रिकी पदवी किमान ५५% गुणांसह उत्तीर्ण + वॅलिड गेट स्कोअर एआयएसीटीईच्या डीबीटी स्कीम अंतर्गत उमेदवार महिना रु. १२,४००/- च्या स्कॉलरशिपसाठी अर्ज करू शकतात.
परीक्षा शुल्क रु. ५००/- (अजा/अज/विकलांग यांना रु. २५०/- ऑनलाईन अर्ज http://www.diat/ या संकेतस्थळावर दि. १२ मे २०१७ पर्यंत करावेत. स्पीड पोस्टने ऑनलाइन अर्जाची हार्ड कॉपी पोहोचविण्याचा अंतिम दिनांक १९ मे २०१७.
शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र (मर्यादित) (सिडको)मध्ये साहाय्यक परिवहन अभियंता (१० पदे) आणि उप नियोजनकार (डेप्युटी प्लानर) (१५ पदे) यांचा वॉक इन इन्टरव्हयू पद्धतीने भरतीसाठी अर्ज मागवीत आहे.
पात्रता
१) स. परिवहन अभियंता – सिव्हिल इंजि.मधील पदवी + ट्रॅफिक आणि ट्रान्स्पोर्टेशन प्लॅिनग/ ट्रान्स्पोर्टेशन इंजि/ हायवे इंजि.मधील किंवा टाऊन प्लािनग पदवी/पदविकासह सिव्हिल इंजि. पदवी.
वयोमर्यादा – दि. ३० एप्रिल २०१७ रोजी ३८ वष्रे (मागासवर्गीय ४३ वष्रे) वेतन श्रेणी – १५,६०० – ३,९०० +
ग्रेड पे रु. ४,५००/- विहित नमुन्यातील अर्ज मॅनेजर (पर्सोनेल) यांचे कार्यालय दुसरा मजला, सिडको भवन, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई-४००६१४ या पत्यावर दि. १९ मे २०१७ पर्यंत पोहचतील असे पाठवावेत. मुलाखतीची तारीख पुढील संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल.
www.cidco.maharashtra.gov.in
इस्रो, एम.सी.एफ, हस्सन, कर्नाटका येथे ‘टेक्निशिअन-बी’च्या २२ पदांची भरती
इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक – ५ पदे इलेक्ट्रिकल- ५ पदे, प्लंबर -४ पदे, डिझेल मेकॅनिक – २ पदे, रेफ्री. आणि एसी मेकॅनिक- २ पदे इ.
पात्रता- १०वी उत्तीर्ण संबंधित विषयातील आयटीआय/ एनटीसी/एनएसी- वयोमर्यादा
दि. २२ मे २०१७ रोजी १८ ते ३५ वष्रे
(इमाव – ३८ वष्रे, अजा/अज- ४० वष्रे) परीक्षा शुल्क रु. २५०/- (महिला/अजा/अज विकलांग यांना फी माफ) ऑनलाइन अर्ज www.mcf.gov.in या संकेत स्थळावर दि. २२ मे २०१७ पर्यंत करावेत.