* स्टाफ सिलेक्शन कमिशन केंद्र सरकारच्या विविध खात्यांमध्ये एकूण ५१३४ पदांच्या भरतीसाठी ‘कम्बाइन्ड हायर सेकंडरी लेवल (१०+२) एक्झामिनेशन-२०१६’ घेणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

(जसे की पोस्ट, इन्कम टॅक्स, कस्टम्स, सेंट्रल एक्साईज, कॅग, एजी इ.)

(१) पोस्टल असिस्टंट (पीए)/-सॉर्टिग असिस्टंट (एसए) (३२८१ पदे);

(२) डेटा एन्ट्री ऑपरेटर (डीईओ) (१३२१ पदे);

(३) लोवर डिव्हिजन क्लर्क (एलडीसी) (५०६ पदे);

(४) कोर्ट क्लर्क (२६ पदे)

पात्रता – (दि. १.१.२०१७ रोजी) बारावी उत्तीर्ण.

वयोमर्यादा – दि. १.१.२०१७ रोजी १८ ते २७ वष्रे (उमेदवाराचा जन्म दि. २ जानेवारी १९९० ते १ जानेवारी १९९९ दरम्यानचा असावा.) (अजा/अज – १८ ते ३२ वष्रे; इमाव – १८ ते ३० वष्रे; (विधवा/परित्यक्ता महिला – खुलागट १८ ते ३५ वष्रे; इमाव – १८ ते ३८ वष्रे; अजा/अज –

१८ ते ४० वष्रे.

परीक्षा शुल्क – रु. १००/- एसबीआय चलन किंवा नेटबँकिंग पद्धतीने. अर्ज ऑनलाईन पद्धतीने http://ssconline.nic.in   या संकेतस्थळावर ११नोव्हेंबर २०१६ पर्यंत करावेत.

*   स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये स्पेशालिस्ट कॅडर पदांची भरती.

(१) असिस्टंट मॅनेजर (सिस्टीम्स) (१८० पदे) (सामान्य – ९२, इमाव – ४८, अजा – २७, अज – १३).

पात्रता – कॉम्प्युटर सायन्स/आयटी/इलेक्ट्रॉनिक्स

इ. विषयांतील बी.ई. किंवा एमएससी (इलेक्ट्रॉनिक्स/कॉम्प्युटर सायन्स/आयटी) किंवा एमसीए इष्ट
पात्रता – कॉम्प्युटर प्रोग्रॅिमगचा अनुभव

(२) असिस्टंट मॅनेजर (स्टॅटिस्टीयन) (२० पदे) (सामान्य – ११, इमाव – ५, अजा – ३, अज – १). पात्रता – स्टॅटिस्टिक्स/अप्लाईड स्टॅटिस्टिक्स/इकॉनॉमिक्समधील पदवी किमान ६०% गुणांसह. अधिक किमान १ वर्ष कामाचा अनुभव आवश्यक.

वयोमर्यादा – (१ सप्टेंबर २०१६ रोजी) २१ ते ३० वष्रे. (इमाव – २१ ते ३३ वष्रे, अजा/अज – २१ ते ३५ वष्रे).

(३) डेव्हलपर – ५० पदे.

पात्रता – अभियांत्रिकी पदवी अधिक किमान ५ वर्षांचा आयटी बिझनेस/इंडस्ट्रीमधील (कोडिंग, इम्प्लिमेंटेशन, मेंटेनन्स, क्वालिटी अ‍ॅशुरन्स,

डी-बगिंग इ.) डेव्हलपमेंटचा अनुभव.

वयोमर्यादा – २५ ते ३५ वष्रे (इमाव – २५ ते

३८ वष्रे, अजा/अज – २५ ते ४० वष्रे).

ऑनलाईन पद्धतीने http://www.sbi.co.in/careers/ongoing-recruitment.html  या संकेतस्थळावर

अर्ज २२ऑक्टोबर २०१६ पर्यंत करावेत.

ऑनलाईन टेस्ट २५ नोव्हेंबर २०१६.

*   एक्स्पोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (ईसीजीसी लिमिटेड) मध्ये एकूण ५१ ‘प्रोबेशनरी ऑफिसर्स’ची भरती. (अजा – ५, अज – ५,

इमाव – १३, सामान्य – २८).

पात्रता – २६ ऑक्टोबर २०१६ रोजी सीए/ आयसीडब्ल्यूए/एसीएस/सीएफए/एमबीए (मार्केटिंग/फिनान्स)/(पदव्युत्तर पदवी/अर्थशास्त्र/गणित/सांख्यिकी/इंटरनॅशनल ट्रेड)

वयोमर्यादा – १ ऑक्टोबर २०१६ रोजी २० ते ३० वष्रे (इमाव – २० ते ३३ वष्रे, अजा/अज – २० ते ३५ वष्रे).

नि:शुल्क परीक्षापूर्व प्रशिक्षण – अजा/अज/अल्पसंख्याक उमेदवारांना परीक्षापूर्व प्रशिक्षण दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, बंगलोर या ठिकाणी दिले जाईल. परीक्षापूर्व प्रशिक्षणासाठी अर्ज डीजीएम (एचआरडी) ईसीजीसी लिमिटेड, दालमुल हाऊस, तळमजला, जमनालाल बजाज मार्ग, नरिमन पॉइंट, मुंबई – ४०००२१ या पत्त्यावर २ नोव्हेंबर २०१६ पर्यंत पोहोचतील असे पाठवावेत.

ऑनलाईन परीक्षा डिसेंबर २०१६/ जानेवारी २०१७ दरम्यान होईल. परीक्षेचा निकाल परीक्षेच्या दिवसापासून सात दिवसांच्या आत लावला जाईल.
परीक्षा शुल्क – रु. ६००/- (अजा/अज/विकलांग यांच्यासाठी रु. १००/-) प्रोबेशनरी ऑफिसर पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज http://www.ecgc.in या संकेतस्थळावर

२६ ऑक्टोबर २०१६ पर्यंत करावेत.