एनटीपीसी लिमिटेडमध्ये भरती

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

एनटीपीसी पश्चिम विभाग – मुख्यालय, रायपूर, सी.जी. -४९२००१मध्ये छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमधील प्रोजेक्टसाठी ट्रेनी पदांची भरती.

आयटीआय- (१) फिटर (३०,२१ पदे), (२) इलेक्ट्रिशियन (१६,११ पदे), (३) इन्स्ट्रमेंट मेकॅनिक (१२,८ पदे)  पात्रता -दहावी  संबंधित आयटीआय

(२) असिस्टंट मटेरियल/स्टोअर किपर (५.४) पात्रता – स्टोअर कििपगमधील एन्सीटीव्हीटी  इंग्रजी टायिपग ३०श.प्र.मि. किंवा दहावी  फिटर/इलेक्ट्रिशियन/इलेक्ट्रॉनिक्स/इन्स्ट्रमेंट मेकॅनिकमधील आयटीआय इंग्रजी टायिपग ३० श.प्र.मि. संगणक कौशल्य धारकांना प्राधान्य.

(३) लॅब टेक्निशियन (केमिस्ट्री) (६,४). पात्रता – केमिस्ट्री किंवा इंडस्ट्रियल/अ‍ॅप्लाइड केमिस्ट्रीमधील पदवी.

निवड पद्धती – वस्तुनिष्ठ बहुपर्यायी लेखी परीक्षा कालावधी २ तास. दि. २२ जानेवारी २०१७ रोजी स्कील टेस्ट.

परीक्षा केंद्र – रायपूर, बिलासपूर, रायगड, भोपाळ, इंदौर आणि जबलपूर. विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक प्रमाणपत्रांसह दि. ५ डिसेंबर २०१६ पर्यंत पोहोचतील असे वरील पत्त्यावर पाठवावेत.

’   बेस्ट (बीईएसटी) उपक्रमात ‘बसचालक’ एकूण ९६१ पदांची भरती.

(अजा – ३६, अज – ५९३, विमाप्र – १३, इमाव – १९७, खुला -१२२)

पात्रता – इयत्ता सातवी उत्तीर्ण. अवजड वाहनचालन परवाना सार्वजनिक वाहनचालन बिल्ला, ६ महिन्यांचा अनुभव.

वयोमर्यादा – १ नोव्हेंबर २०१६ रोजी २१ ते ३८ वष्रे (मागासवर्गीय – ४३ वष्रे)

उंची – किमान १५६ सें.मी. व कमाल १८२ सें.मी.

वजन – ४५ किलो

वेतन – रु. १७,०८०/- दरमहा

परीक्षा शुल्क – रु. ३००/- (राखीव उमेदवारांना रु. १५०/-)

निवड पद्धती – अवजड वाहन चालविण्याचा अनुभव आणि वाहनचालन चाचणीत

(५० गुणांपकी) प्राप्त गुणांच्या गुणवत्तेनुसार अंतिम निवड. ऑनलाइन अर्ज  https://maharecruitment.mahaonline.gov.in वर दि. १३ डिसेंबर २०१६ पर्यंत करावेत.

’  भारत सरकार, डिपार्टमेंट ऑफ अ‍ॅटॉमिक एनर्जी, नॅशनल बोर्ड फॉर हायर मॅथेमॅटिक्स (एनबीएचएम), मुंबई मॅथेमॅटिक्समध्ये पीएच.डी./इंटिग्रेटेड पीएच.डी. प्रवेशासाठी जॉइंट स्क्रीिनग टेस्ट दि. २१ जानेवारी २०१७ रोजी घेणार आहे.

हे कोर्स (१) हरिषचंद्र रिसर्च इन्स्टिटय़ूट, अलाहाबाद, (२) दि इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स एज्युकेशन आणि रिसर्च, पुणे (३) इन्स्टिटय़ूट ऑफ मॅथेमॅटिकल सायन्सेस, चेन्नई येथे होतात. पात्रता – (१) पीएच.डी.साठी गणित किंवा सांख्यिकी विषयातील पदव्युत्तर पदवी.

(२) इंटिग्रेटेड पीएच.डी.साठी – गणित किंवा सांख्यिकीमधील पदवी. इतर विषयांतील पदवी/पदव्युत्तर पदवीधारक अपवादात्मक उमेदवारांचा इंटिग्रेटेड पीएच.डी.च्या प्रवेशासाठी विचार केला जाईल.

स्टायपेंड – दरमहा रु. २५,०००/- पहिल्या दोन वर्षांसाठी, त्यानंतर रु. २८,०००/- अधिक दरवर्षी इतर खर्चासाठी रु. ३२,०००/-. ऑनलाइन अर्ज http://www.hri.res.in, http://www.iiserpune.ac.in, www.imsc.res.in वर दि. ९ डिसेंबर २०१६ पर्यंत करावेत.

’   संरक्षण मंत्रालय, भारतीय नौदलाच्या नेव्हल डॉकयार्ड अ‍ॅप्रेंटिसेस स्कूल, विशाखापट्टणम येथे २९२ जागांसाठी ट्रेड अ‍ॅप्रेंटिसची भरती.

काही ट्रेडसाठी एक वर्षांची ट्रेिनग तर काहींसाठी दोन वर्षांची ट्रेिनग.

पात्रता – दहावी/आयटीआय किमान ६५ टक्के गुणांसह उत्तीर्ण.

वयोमर्यादा – उमेदवाराचा जन्म

(सामान्य १ एप्रिल १९९६ ते १ एप्रिल २००३; अजा/अज -१ एप्रिल १९९१ ते १ एप्रिल २००३ दरम्यानचा असावा.)

निवड पद्धती –

(१) लेखी परीक्षा दि. १ फेब्रुवारी २०१७ रोजी. निकाल २ फेब्रुवारी २०१७  सायंकाळी डीएएस् (विझाग) येथे (२) मुलाखत दि. ३/४/६/७ फेब्रुवारी २०१७ रोजी ट्रेनिंग  १ एप्रिल २०१७ पासून सुरू होणार.

ऑनलाइन अर्ज http://www.apprenticeship.gov.in वर दि. ५ डिसेंबर २०१६ पर्यंत करावेत. अर्ज आवश्यक कागदपत्रांसह पोहोचण्याची अंतिम तारीख दि. १२ डिसेंबर २०१६.