* भारतीय नौदलात १२वी (पीसीएम) अविवाहित पुरुष उमेदवारांना ४ वष्रे डिग्री अभ्यासक्रमांतर्गत १०+२ (बी.टेक्.) कॅडेट एन्ट्री.
पात्रता – १२वी (पीसीएम विषयांत किमान ७०% गुण, इंग्रजीत १० वी/१२ वीला किमान ५०% गुण).
वय – उमेदवाराचा जन्म २ जानेवारी १९९८ व १ जुल २००० दरम्यानचा असावा.
उंची – किमान १५७ सें.मी.
वेतन – रु. ७४,१००/- दरमहा (सीटीसी). निवड एसएसबी मुलाखतीच्या गुणांवर आधारित. एसएसबीसाठी निवड १२वीतील किंवा जेईई (मुख्य) रँक २०१६ मधील गुणवत्तेनुसार. एसएसबी फेब्रुवारी-एप्रिल २०१७ दरम्यान बंगलोर/भोपाळ/कोइम्बतूर/ विशाखापट्टणम् येथे नियोजित आहे. प्रशिक्षण इंडियन नेव्हल अॅकॅडमी, एझीमाला, केरळ येथे जुल, २०१७ पासून इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड कम्युनिकेशन किंवा
मेकॅनिकल इंजिनीअरिंगमधील बी.टेक्. अभ्यासक्रमासाठी प्रवेश.
ऑनलाइन अर्ज http://www.joinindiannavy.gov.in वर दि.२ जानेवारी २०१७ पर्यंत. ऑनलाइन अर्जाची प्रत आवश्यक कागदपत्रांसह. पोस्ट बॉक्स क्र. ४, निर्माण भवन, नवी दिल्ली – ११००११ या पत्त्यावर दि. १२ जानेवारी २०१७ पर्यंत पोहोचतील असे साध्या पोस्टाने पाठवावेत.